लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

शाहरूखला लाच मागितली नाही अन् घेतलीही नाही; समीर वानखेडे यांची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | shah rukh khan neither asked for nor took bribe sameer wankhede informs mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरूखला लाच मागितली नाही अन् घेतलीही नाही; समीर वानखेडे यांची उच्च न्यायालयाला माहिती

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खानला सोडविण्यासाठी शाहरुख खान यांच्याकडून लाच मागितल्याचा  सीबीआयचा आरोप आहे. ...

१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद - Marathi News | bollywood actress kangana ranaut film industry journey and career know about her inspiring story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद

१२ वीत अनुत्तीर्ण, अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आली, आज भल्याभल्या नायिकांवर पडली भारी ...

जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-"हा चित्रपट…" - Marathi News | bollywood actress jaya prada praise aditya dhar for dhurandhar 2 movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-"हा चित्रपट…"

"टीका करणं सोपं आहे, पण...",'धुरंधर २' बद्दल जया प्रदा यांचं वक्तव्य,‘प्रपोगंडा’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर ...

'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग  - Marathi News | dhurandhar 2 hamza and yalina bungalow was not in lyari its located in amritsar punjab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग 

परदेशात नव्हे भारतातील 'या' ठिकाणी आहे 'धुरंधर २' मधील हमजा-यालिनाचा तो बंगला, तुम्हाला माहितीच नसेल ...

१ लाखाची नोकरी सोडली, पुढे १० हजारात काम केलं! खऱ्या आयुष्यात 'रिझवान'चं रणवीर सिंगसोबत खास नातं - Marathi News | who is rizwan in dhurandhar 2 actor mustafa ahmed fitness trainer ranveer singh hrithik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१ लाखाची नोकरी सोडली, पुढे १० हजारात काम केलं! खऱ्या आयुष्यात 'रिझवान'चं रणवीर सिंगसोबत खास नातं

'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात एका पात्राने चांगलाच भाव खाल्ला. तो म्हणजे रिझवान. 'धुरंधर २' मध्ये हमजा अलीचा राईट हँड असणाऱ्या रिझवानच्या आयुष्याचा प्रवास संघर्षमयी आहे. जाणून घ्या ...

Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..." - Marathi News | pakistani family reacts after watching Dhurandhar 2 slam aditya dhar missed akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..."

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, एका व्हायरल व्हिडिओमुळे हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ...

"तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडलो", कठीण काळात पूर्णपणे खचलेला विवेक ओबेरॉय, आईने एक सल्ला दिला अन्.. - Marathi News | bollywood actor vivek oberoi recalls bad phase in her life share emotional note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडलो", कठीण काळात पूर्णपणे खचलेला विवेक ओबेरॉय, आईने एक सल्ला दिला अन्..

अन् आईच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडलेलो! विवेक ओबेरॉयने सांगितला कठीण काळ, काय घडलेलं? ...

आपल्या बाजूने गेला तरीही कळणार नाही! ४१४ कोटी संपत्ती असलेला 'हा' गायक रेल्वे स्टेशनवर साध्या टी शर्टमध्ये दिसला - Marathi News | singer arijit singh spotted at jiaganj railway station in normal t shirt and jeans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आपल्या बाजूने गेला तरीही कळणार नाही! ४१४ कोटी संपत्ती असलेला 'हा' गायक रेल्वे स्टेशनवर साध्या टी शर्टमध्ये दिसला

४१४ कोटींच्या संपत्तीचा मालक! पण रेल्वे स्टेशनवर साध्या टी शर्टमध्ये दिसला हा गायक. चाहते म्हणतात, बॉलिवूडमध्ये राहून इतका साधेपणा ...