CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Bollywood, Latest Marathi News
बोमन इराणी बॉलिवूडमधून ब्रेक घेणार का, अशी चर्चा रंगली आहे. बोमन इराणींची पोस्ट सध्या व्हायरल झाली असून चाहत्यांना चिंता आहे ...
अक्षय खन्ना 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन का जायचा? बातमी वाचा आणि जाणून घ्या ...
रॉकस्टार, तमाशा सिनेमातील गाण्यांनी प्रसिद्ध झालेला गायक मोहित चौहानचा काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. जाणून घ्या ...
विजय देवरकोंडाला कसा वाटला धुरंधर? अभिनेता प्रतिक्रिया देत म्हणाला... ...
धुरंधर सिनेमातलं ते गाणं व्हायरल होण्यामागे अक्षय खन्नाचं योगदान काय होतं. वाचून तुम्हीही थक्क व्हाल ...
3 Idiots Part 2: २००९ साली आलेला '३ इडियट्स' हा सिनेमा आजही सिनेरसिक तितकाच आवडीने पाहतात.मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी करत आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपटात काम केलं. मात्र, या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडण्यात यशस्वी झाली. या अभिनेत्रीला आजही लोक तिला विसरलेले नाहीत. ...
बॉलिवूड गायिकेसोबत धक्कादायक प्रसंग घडला आहे. चाहत्याने तिच्यासोबत गंभीर गैरवर्तन केले आहे. काय घडलं नेमकं? ...