लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! माऊंटन मॅन दशरथ मांझीचा परिवार आर्थिक अडचणीत, सोनू सूद मदतीसाठी आला धावून! - Marathi News | Actor Sonu Sood comes forward to help the family of dashrath manjhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! माऊंटन मॅन दशरथ मांझीचा परिवार आर्थिक अडचणीत, सोनू सूद मदतीसाठी आला धावून!

ट्विटरवर माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या दशरथ मांझीच्या परिवाराची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याचे सोनूला समजले आणि तो त्यांच्या मदतीसाठीही धावून आला. ...

असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम? - Marathi News | This Is Why Aamir Khan Never Worked With Amrish Puri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम?

अमरीश पुरी यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमीर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही. ...

Iulia Vantur Birthday: सलमान खानला कशी भेटली यूलिया वेंतूर? 'ही' आहे तिची भारतात येण्याची कहाणी! - Marathi News | Iulia Vantur Birthday : Her first meeting with Salman khan and unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Iulia Vantur Birthday: सलमान खानला कशी भेटली यूलिया वेंतूर? 'ही' आहे तिची भारतात येण्याची कहाणी!

तिचं नाव निघताच आपोआप सलमान खानचं नाव येतं. आज यूलियाचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊ तिची आणि सलमानची भेट झाली कशी... ...

शूटींगदरम्यान दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या या नट्या... सेटवर फुलले प्रेम - Marathi News | Bollywood Actresses Who Married Film Directors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूटींगदरम्यान दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या या नट्या... सेटवर फुलले प्रेम

सेटवर फुलल्या बॉलिवूडच्या या प्रेमकथा... ...

थ्रोबॅक! मिलिंद सोमणने शेअर केला ३१ वर्ष जुना फोटो; सांगितले, पहिल्या प्रोजेक्टसाठी किती मिळाले होते पैसे! - Marathi News | Super Model Milind Soman recalls time when he was paid rs 50000 for his first project in 1989 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थ्रोबॅक! मिलिंद सोमणने शेअर केला ३१ वर्ष जुना फोटो; सांगितले, पहिल्या प्रोजेक्टसाठी किती मिळाले होते पैसे!

या फोटोची खासियत म्हणजे हा फोटो तो २३ वर्षांचा असतानाचा आहे. त्याने हा फोटो शेअर करून याचाही खुलासा केला की, त्याला त्याच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी किती रूपये मिळाले होते. ...

'तुम बिन' मधून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री आता करते तरी काय? - Marathi News | Remember Tum Bin actress? This is what the gorgeous beauty is doing now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम बिन' मधून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री आता करते तरी काय?

'तुम बिन' सिनेमातून ती रातोरात स्टार झाली खरी पण तिचं स्टारपण हे फार काळ टिकलं नाही. पण ती अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. चला जाणून घेऊ सध्या संदली करतेय तरी काय आणि कुठे आहे. ...

"बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध", भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ  - Marathi News | bjp baijayant jay panda claims some bollywood celebrities links isi pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध", भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ 

बॉलिवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तींचा पाकिस्तान आणि तेथील गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी केला आहे.   ...

सुष्मिताने 'मेहबूब मेरे' गाण्यावर 'या' कारणाने डान्स करण्यास दिला होता नकार, एका फॅनने सांगितला किस्सा! - Marathi News | Sushmita sen refused to lip sync suggestive lyrics for the song mehboob mere fiza movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुष्मिताने 'मेहबूब मेरे' गाण्यावर 'या' कारणाने डान्स करण्यास दिला होता नकार, एका फॅनने सांगितला किस्सा!

हा किस्सा आहे हृत्विक रोशन आणि करिश्मा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'फिजा' सिनेमातील. या सिनेमातील 'महबूब मेरे' या गाण्यावर सुष्मिताने परफॉर्म केलं होतं. ...