लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Happy Birthday Kajol : ४० दिवसांच्या हनीमूननंतर थकला होता अजय, काजोलने केला होता 'हा' मजेदार खुलासा... - Marathi News | Happy Birthday Kajol : Know the secret of her honeymoon and lovestory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Kajol : ४० दिवसांच्या हनीमूननंतर थकला होता अजय, काजोलने केला होता 'हा' मजेदार खुलासा...

काजोलने 'बेखुदी' सिनेमा साईन केला तेव्हा ती १६ वर्षांची होती. त्यावेळी शाळेत शिकत होती. पण करिअरसाठी तिने शाळा सोडली. चला आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि पती अजय देवगनच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ. ...

पडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण - Marathi News | Odd Habits Of Bollywood Actors Which Will Leave You Surprised! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण

सलमान गोळा करतो साबण, तर आमिरला आंघोळीचा कंटाळा... ...

जेव्हा अरबाजने मलाइकाबाबत केला होता 'हा' खुलासा, 'या' कारणाने तोडलं होतं नातं! - Marathi News | Happy birthday to Arbaaz Khan : Know about some facts of life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा अरबाजने मलाइकाबाबत केला होता 'हा' खुलासा, 'या' कारणाने तोडलं होतं नातं!

तशा तर अरबाज खानच्या जीवनात अनेक घटना घडल्या. पण सर्वात मोठी घटना म्हणजे त्याचा १८ वर्षांचा संसार मोडणं. अरबाज खानने १९९८ मध्ये मलाइका अरोरासोबत लग्न केले होते. ...

मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने - परमबीर सिंग - Marathi News | Mumbai Police investigation in the right direction - Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने - परमबीर सिंग

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; बिहार पोलिसांनी गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवा ...

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case takes a political turn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण

बिहारचे नेते सक्रिय, मुंबई पोलिसांवर केले आरोप ...

'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर…. - Marathi News | Gandii Baat 2 actress Anveshi Jain’s parents were DISAPPOINTED with her for doing Bold scens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर….

अन्वेशी ही 'गंदीबात' सीरीजमध्ये दिसली होती. यातील बोल्ड सीन पाहूनच तिला तिच्या घरातील लोकांनी घराबाहेर काढलं होतं. ...

"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र - Marathi News | "After 35 years, there is no hand on which I can tie rakhi," Sushant's sister's emotional letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र

सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे. ...

'दिशा सालियन केसमधून सुशांत केसचं सत्य समोर येऊ शकतं', सिमी ग्रेवालची सीबीआय चौकशीची मागणी! - Marathi News | Actress Simi Garewal demans Disha Salian and Sushant death case CBI investigation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिशा सालियन केसमधून सुशांत केसचं सत्य समोर येऊ शकतं', सिमी ग्रेवालची सीबीआय चौकशीची मागणी!

आता प्रसिद्ध अभिनेत्री सिमी ग्रेवालने ट्विट करून दिशा सालियन आणि सुशांतच्या केसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...