लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'अय्यारी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा - Marathi News | Launch of 'Ayyar' trailer launch ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अय्यारी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

'टायगर जिंदा है' मुळे थिएटर न मिळणा-या 'देवा' चित्रपटासाठी अक्षय कुमार मैदानात - Marathi News | 'Tiger jinda hai' due to lack of theater, Akshay Kumar on the field of 'God' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टायगर जिंदा है' मुळे थिएटर न मिळणा-या 'देवा' चित्रपटासाठी अक्षय कुमार मैदानात

येत्या शुक्रवारी 'देवा' आणि 'गच्ची' या दोन मराठी चित्रपटांसोबत सलमान खान आणि कतरिनाचा 'टायगर जिंदा है' चित्रपटही रिलीज होत आहे. ...

64 लाख रुपये घरभाडे थकवल्यामुळे मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या घरातून हकालपट्टी ? - Marathi News | Mallika Sherawat's exile from Paris due to fatigue of 64 lakh rupees? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :64 लाख रुपये घरभाडे थकवल्यामुळे मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या घरातून हकालपट्टी ?

आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. ...

हे पन्नाशीतले कलाकार तुम्हाला देतात फिटनेससाठी प्रेरणा - Marathi News | indian celebrities at the age of 50 gives you fitness causes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हे पन्नाशीतले कलाकार तुम्हाला देतात फिटनेससाठी प्रेरणा

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आणि मॉडेल आहेत ज्यांच्या फिटनेसकडे पाहता त्यांच्या वयाचा आकडा खोटा वाटतो. ...

'मी असते तर त्याचे पाय तोडले असते', कंगना राणौतने केली झायरा वसीमची पाठराखण - Marathi News | 'If I were I would have broken legs', Kangana Ranout kills Jhaara Waseem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी असते तर त्याचे पाय तोडले असते', कंगना राणौतने केली झायरा वसीमची पाठराखण

आपल्या सडेतोड वक्तव्य आणि स्वभावासाठी प्रसिद्ध असणा-या कंगना राणौतने तर्क लावत बसण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेची अजून काळजी घेतली गेली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. ...

लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन - Marathi News | Death of writer, actor and director Niraj Vora | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन

अभिनेता आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन - Marathi News | Actor and director Niraj Vora passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन

अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन झालं आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते. ...

'प्रत्येकाला निषेध करण्याचा हक्क, मात्र हिंसा हा मार्ग नाही', पद्मावती वादावर आमीर खानने सोडलं मौन - Marathi News | 'Everyone has the right to protest but violence is not the path', Aamir Khan's silence on Padmavati controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रत्येकाला निषेध करण्याचा हक्क, मात्र हिंसा हा मार्ग नाही', पद्मावती वादावर आमीर खानने सोडलं मौन

पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर आमीर खानने अखेर मौन सोडलं असून, दीपिका पदुकोन आणि संजय लिला भन्साळी यांना मिळणा-या धमक्या ही अत्यंत दुर्देवी गोष्ट असल्याचं आमीर म्हणाला आहे. ...