लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

कोण आहे तरी कोण पूनम पांडेसोबत लग्न करणारा हा सॅम बॉम्बे? जाणून घ्या A to Z माहिती... - Marathi News | Who is this Sam Bombay who is married to Poonam Pandey? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे तरी कोण पूनम पांडेसोबत लग्न करणारा हा सॅम बॉम्बे? जाणून घ्या A to Z माहिती...

सॅमसोबत पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करत पूनमने कॅप्शन लिहिले आहे की, 'पुढची सात जन्मं मला तुझ्यासोबत रहायचं आहे'. ...

शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम! - Marathi News | Sushant Singh Rajput brother in law Vishal Kirti supports Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम!

नुकताच शिबानी दांडेकरने अंकितावर आरोप केला होता की, अंकिता प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहे. मात्र, आता सुशांतचा भावोजी विशाल सिंह किर्तिने एक ट्विट केलंय. ज्यात त्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिलाय. ...

प्रियांका चोप्राच्या गाण्यावर मलायका अरोराचा BOLD डान्स, व्हिडीओ झालाय व्हायरल - Marathi News | Malaika Arora dance on Priyanka Chopra song ram chahe leela video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या गाण्यावर मलायका अरोराचा BOLD डान्स, व्हिडीओ झालाय व्हायरल

सध्या तिच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डान्समुळे ती चर्चेत आलीय. या व्हिडीओत तिने  प्रियांका चोप्राच्या 'राम चाहे लीला' या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय.  ...

कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो' - Marathi News | Kangana Ranaut respond on Sonam Kapoor tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'

सोनम सुशांत सिंह राजपूत केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सपोर्ट करत आहे. याच सोनमला कंगनाने आता स्मॉल टाइम ड्रगी असं म्हटलं आहे. ...

कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला - Marathi News | Kangana Ranaut attacks Shiv Sena again, shares Balasaheb Thackeray's interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला

आज कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. ...

'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर - Marathi News | Ankita Lokhande slams Shibani Dandekar in open letter says stop looking down tv actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर

सुशांतच्या आठवणीत अंकिताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, काहीजणांनी अंकिता हे प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप केलाय. ...

'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी' - Marathi News | I also want someone to do such a building in my name, sharad pawar on kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी'

कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. ...

सनी लिओनीच्या कलेक्शनमध्ये नव्या लक्झरी कारची भर, किंमत वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Sunny Leone new car Maserati Ghibli 3rd maserati luxury car see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीच्या कलेक्शनमध्ये नव्या लक्झरी कारची भर, किंमत वाचून व्हाल अवाक्

सनी सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसमध्ये राहत आहे. आणि तिथेच तिने एक पांढऱ्या रंगाची आलिशान Maserati Ghibli कार खरेदी केली आहे. ...