लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"तुझी आई आपली मुलगी म्हणून जन्माला येईल...", जॅकलिनसाठी सुकेश चंद्रशेखरचं पत्र; म्हणाला... - Marathi News | sukesh chandrasekhar gifts large piece of bali island to jacqueline fernandez in memories of her late mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझी आई आपली मुलगी म्हणून जन्माला येईल...", जॅकलिनसाठी सुकेश चंद्रशेखरचं पत्र; म्हणाला...

"तुझी आई आपली मुलगी म्हणून जन्माला येईल...", जॅकलिनला आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुकेशने भेट दिला बाली बेटाचा मोठा भाग ...

पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- "सरकारने मला..." - Marathi News | After the Pahalgam attack actress ridhi digra supoort Pakistani actor fawad khan abir gulaal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- "सरकारने मला..."

पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तान अभिनेत्याला सपोर्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्याच्या समर्थनार्थ काय म्हणाली अभिनेत्री? ...

"मी मुसलमान आहे याची लाज वाटतेय..", पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड गायकाची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Bollywood singer salim merchant angry reaction after Pahalgam attack I feel ashamed to be a Muslim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मुसलमान आहे याची लाज वाटतेय..", पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड गायकाची संतप्त प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायकाने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुसलमान असल्याची लाज वाटते, असं तो म्हणाला आहे. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...

"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले - Marathi News | manoj muntashir reacted over pahalgam terror attack video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले

Manoj Muntashir : "मोदीजी आमचा बदला आपण घ्या आणि यावेळी चकमकीत चार गांडुळे मारून आमचा बदला पूर्ण होणार नाही. तर आम्हाला पाकिस्तानी सैन्याची कापलेली मस्तकं हवी आहेत. शिरा पीओकेमध्ये आणि दाखवून द्या बाप कोण आहेते..." ...

'हम आपके है कौन'चा सीक्वल सलमान-माधुरीशिवाय बनणार? निर्माते म्हणाले- "आता नव्या चेहऱ्यांना..." - Marathi News | hum aapke hain koun sequel will be made without salman khan and madhuri dixit producer sooraj barjatya says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'चा सीक्वल सलमान-माधुरीशिवाय बनणार? निर्माते म्हणाले- "आता नव्या चेहऱ्यांना..."

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' अभिनेत्याच्या सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | After the Pahalgam terrorist attack there is a demand to ban fawad khan film abir gulaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' अभिनेत्याच्या सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या सिनेमावर बंदीची मागणी करण्यात आली आहे. काय घडलंय नेमकं? ...

Pahalgam Terrorist Attack : अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध - Marathi News | Jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Updates Akshay Kumar, Sonu Sood To Ajay Devgn Bollywood Celebrities Express Anger Over Terrorist | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terrorist Attack) बॉलिवूडच्या स्टार्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला - Marathi News | Bollywood actor john abraham eats 64 rotis after hearing unlimited offer at hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला

हॉटेलमध्ये अनलिमिटेड ऑफरमध्ये बॉलिवूड अभिनेत्याने ६४ चपात्या खाऊन सर्वांनाच थक्क करुन सोडलं. कोण आहे हा अभिनेता? ...