सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे. ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या आत्महत्येचे वृत्त वाचून बॉलिवूडमधील कलाकारांना व त्याच्या चाहत्यांना खूप धक्का बसला आहे. ...