तु ज्या दु:खातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमकुवत केले, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. ...
नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखं टोकांच पाऊल उचलल्याच्या घटना तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. ...
सुशांतसिंह राजपूनते साकारलेली धोनीची भूमिका तर खूपच लोकप्रिय झाली होती. या भूमिकेसाठी सुशांतने भाराताच्या एका माजी क्रिकेटपटूकडून क्रिकेटचेही धडे घेतले होते. दरम्यान, सुशांतच्या अशा अचानक जाण्याने त्यांनाही धक्का बसला आहे. ...
गुणवान अभिनेता अशी ओळख असलेल्या सुशांतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये यादगार भूमिका केल्या होत्या. मात्र त्यापैकी खास ठरली होती ती महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक असलेल्या एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरीमधील धोनीची भूमिका. ...
मुरली शर्माचे लग्न एका अभिनेत्रीसोबत झाले असून या अभिनेत्रीने मराठीसोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ती छोट्या पडद्यावर देखील झळकली आहे. ...