लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन - Marathi News | FIR registered against actor Ajaz Khan and others ongoing controversy House Arrest show on Ullu App | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन

हाउस अरेस्ट या वादग्रस्त शोमुळे एजाज खान आणखी अडकणार असल्याची शक्यता आहे. अभिनेत्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे ...

Raid 2: अजय देवगण-रितेश देशमुखच्या सिनेमाची जबरदस्त कामगिरी, दुसऱ्या दिवशी कमाईत घसघशीत वाढ - Marathi News | bollywood raid 2 movie box office collection day 2 starrer ajay devgn riteish deshmukh and vaani kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raid 2: अजय देवगण-रितेश देशमुखच्या सिनेमाची जबरदस्त कामगिरी, दुसऱ्या दिवशी कमाईत घसघशीत वाढ

बॉक्स ऑफिसवर फक्त 'रेड-२' चा डंका; दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई ...

आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- "तिने प्रत्येकाला..." - Marathi News | Boney Kapoor emotional post after mother Nirmal Kapoor passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- "तिने प्रत्येकाला..."

Boney Kapoor Emotional Post: बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर यांची आई निर्मल कपूर यांचं काल वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आईच्या निधनानंतर बोनी यांनी लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे ...

अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास... - Marathi News | Anil Kapoor Mother Passes Away: Anil and Boney Kapoor's mother passes away; She took her last breath at the age of 90... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

Anil Kapoor Mother Passes Away: बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. ...

Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत - Marathi News | Waves Summit 2025 Aamir khan express regrets over india has not enough movie theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत

आमिर खानने आज Waves समिटमध्ये निर्माता रितेश सिधवानी आणि अजय बिदली यांच्यासोबत चर्चा केली. ...

Waves Summit 2025: प्रियंकाप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? करीनाच्या उत्तराने जिंकलं मन  - Marathi News | waves summit 2025 kareena kapoor talk about why she doesnt work in hollywood films  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Waves Summit 2025: प्रियंकाप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? करीनाच्या उत्तराने जिंकलं मन 

प्रियंकाप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? करीना कपूर म्हणाली... ...

एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले - Marathi News | House Arrest Ullu App: Action taken on Ajaz Khan's show 'House Arrest', ULLU app deletes all episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

House Arrest Ullu App: राष्ट्रीय महिला आयोगाने ULLU अॅपचे CEO विभू अग्रवाल आणि एजाज खानला समन्स बजावले. ...

शॅम्पेन, बोटिंग आणि बरंच काही! प्रसिद्ध गायिकेचा साखरपुडा, बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज करताच झाली भावुक - Marathi News | Famous singer prakriti kakar boyfriend proposed in dreamy way see romantic photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शॅम्पेन, बोटिंग आणि बरंच काही! प्रसिद्ध गायिकेचा साखरपुडा, बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज करताच झाली भावुक

मनोरंजन सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिकेने अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केलाय. गायिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...