लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

VIDEO: जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', बघा कशी लाजली होती... - Marathi News | Jaya Bachchan called Karishma Kapoor her daughter in law in an event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', बघा कशी लाजली होती...

एका इव्हेंटमध्ये जया बच्चन यांनी भर मीडियासमोर याची घोषणा केली होती आणि करिश्माला आपली सून असं सांगितलं होतं. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

Neha Kakkar and Rohanpreet Singh Wedding : अखेर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग एकमेकांचे झालेच, समोर आले लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ - Marathi News | Neha kakkar and rohanpreet get wedding hitched in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Neha Kakkar and Rohanpreet Singh Wedding : अखेर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग एकमेकांचे झालेच, समोर आले लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

Neha Kakkar tied the knot with Rohanpreet Singh Today in Delhi :नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग लग्नाच्या बेडीत अखेर आज (शनिवारी)अडकले आहेत. ...

ऋषी कपूर यांच्यामुळे मिळाला होता शाहरूखला 'डर'मधील रोल, त्यांनी नाकारली होती ऑफर - Marathi News | Rishi Kapoor had turned down the negative role of Darr and suggested Shah Rukh khan name for the same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्यामुळे मिळाला होता शाहरूखला 'डर'मधील रोल, त्यांनी नाकारली होती ऑफर

'बाजीगर' आणि 'डर' शाहरूख खानच्या करिअरचे असे दोन सिनेमे आहेत ज्यांनी त्याला एक अभिनेता म्हणून समोर आणलं. दोन्ही सिनेमात शाहरूखने निगेटीव्ह रोल केले होते. ...

Priyanka chopra ने पूर्ण केला हा चॅलेंज | Lokmat CNX Filmy - Marathi News | Priyanka Chopra completed this challenge Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Priyanka chopra ने पूर्ण केला हा चॅलेंज | Lokmat CNX Filmy

...

जे बात! हॉलिवूड सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अली फजल, 'कोड नेम: जॉनी वॉकर' असेल सिनेमाचं टायटल - Marathi News | Actor Ali Fazal will be in lead role in Hollywood film Code Name Johnny Walker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! हॉलिवूड सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अली फजल, 'कोड नेम: जॉनी वॉकर' असेल सिनेमाचं टायटल

अनेक हॉलिवूड आणि ब्रिटीश प्रोजेक्ट्स केलेला अली फजल आता हॉलिवूडच्या एका वॉर ड्रामा सिनेमात चक्क मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

करिनाने सांगितलं, दुसऱ्यांदा प्रेग्नन्सीची बातमी ऐकल्यावर काय होती सैफची रिअ‍ॅक्शन! - Marathi News | Kareena kapoor told how Saif Ali Khan reacted on hearing second pregnancy news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिनाने सांगितलं, दुसऱ्यांदा प्रेग्नन्सीची बातमी ऐकल्यावर काय होती सैफची रिअ‍ॅक्शन!

करिनाने ऑगस्ट २०२० मध्ये गुडन्यूज दिली होती की, ती आणि सैफ पुन्हा आई-बाबा होणार आहेत. त्यांच्या फॅन्समध्ये या बातमीने आनंदाचं वातावरण आहे. ...

अभिनेत्री लवीना लोधचा महेश भट्टवर खळबळजनक आरोप, म्हणाली - 'ड्रग्स सप्लाय करतो माझा पती सुमित!' - Marathi News | Actress Luviena Lodh alleges filmmaker Mahesh Bhatt is biggest don of industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री लवीना लोधचा महेश भट्टवर खळबळजनक आरोप, म्हणाली - 'ड्रग्स सप्लाय करतो माझा पती सुमित!'

लवीना लोधने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती सांगते आहे की 'महेश भट्टचा भाचा सुमित सभरवालसोबत तिने लग्न केलं होतं. ...

लॉकडाऊनमध्ये १० हजारांची नोकरी गेली, पण ‘हा’ पठ्ठ्या आता महिन्याला ८० हजार कमवतो - Marathi News | Success Story of Artist Mahesh Kapse who doing painting in Lockdown & Earn 80 thousand months | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :लॉकडाऊनमध्ये १० हजारांची नोकरी गेली, पण ‘हा’ पठ्ठ्या आता महिन्याला ८० हजार कमवतो

Mahesh Kapse Artist News: ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत, लॉकडाऊनमध्ये मोकळ्या वेळेमुळे त्याचे आयुष्य बदलले. व्यवसायाने चित्रकला शिक्षक असलेल्या महेश कापसे यांनी यावेळी आपली चित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली ...