लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान - Marathi News | Shah Rukh Khan starts shoot for Pathan in Mumbai, new look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान

मुंबईत सोमवारी शाहरूख खानला एका प्रॉडक्शन हाऊसच्या स्टुडिओबाहेर बघण्यात आलं. वाढलेल्या लांब केसांसोबत शाहरूखचा अंदाज खरंच 'किंग'सारखा दिसतोय. ...

'बेल बॉटम' चा कास्टिंग डिरेक्टर आणि त्याच्या रूम पार्टनरवर अभिनेत्रीने लावला रेपचा आरोप - Marathi News | Akshay Kumar's Bell Bottom casting director Ayush Tiwari faces rape charges case registered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेल बॉटम' चा कास्टिंग डिरेक्टर आणि त्याच्या रूम पार्टनरवर अभिनेत्रीने लावला रेपचा आरोप

कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर आणि त्याच्या रूममेटवर रेपचा आरोप लावत केस दाखल केली आहे. ही तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. ...

असं कुठं असतंय? अनन्याला बालपणी वाटायचं तिचं नाव होतं ****, स्वत:च सांगितला मजेदार किस्सा... - Marathi News | Ananya Panday used to think her name was f word reveals interesting story in the fabulous lives of bollywood wives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं कुठं असतंय? अनन्याला बालपणी वाटायचं तिचं नाव होतं ****, स्वत:च सांगितला मजेदार किस्सा...

The Fabulous Lives Of Bollywood Wives वेब शो रिलीज झाला असून यामुळे अनन्या पांडे आणि तिची आई भावना पांडे चर्चेत आहे. ...

हेच राहिलं होतं! करण जोहरला यूजर म्हणाला सर्वात 'फेवरेट बायको', त्यानेही ट्रोलरचे मानले आभार! - Marathi News | Karan Johar laughs on trolls comment on fabulous Lives of Bollywood wives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेच राहिलं होतं! करण जोहरला यूजर म्हणाला सर्वात 'फेवरेट बायको', त्यानेही ट्रोलरचे मानले आभार!

नुकताच करण जोहरने या चारही स्टार वाइव्ससोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला अनेक लाइक्स मिळाले आणि अनेक कमेंट्सही आल्या. ...

'आशिकी'फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, सिनेमाचं शूटींग करताना अचानक बिघडली तब्येत! - Marathi News | Rahul Roy suffers brain stroke during film shooting in Kargil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशिकी'फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, सिनेमाचं शूटींग करताना अचानक बिघडली तब्येत!

पीटीआयच्या वृत्तानुसार, राहुलला दोन दिवसांआधीच ब्रेन स्ट्रोक आल्याने नानावटीमध्ये दाखल करण्यात आलंय. ...

गुलाबी थंडीत प्रेम फुलतंय! मलायकाने शेअर केला खास फोटो; अर्जुनच्या मिठीत सामावून, म्हणाली... - Marathi News | Malaika Arora shares a romantic picture with Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी थंडीत प्रेम फुलतंय! मलायकाने शेअर केला खास फोटो; अर्जुनच्या मिठीत सामावून, म्हणाली...

आता मलायकाने तिचा अर्जुन कपूरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून दोघेही प्रेमात किती हरवले आहेत हेच दिसतंय. ...

जेनेलिया डिसुजाने सांगितले, रितेशसोबत लग्नावेळी काय-काय ऐकावं लागलं होतं! - Marathi News | Genelia Dsouza reveals what people said when she was marrying to Riteish Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया डिसुजाने सांगितले, रितेशसोबत लग्नावेळी काय-काय ऐकावं लागलं होतं!

जेनेलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, लग्नावेळी लोकांनी तिला असं करण्यास मनाई केली होती. ...

कंगनाने डिलीट केलेलं 'ते' ट्विट व्हायरल, शेतकरी आंदोलनातील वयोवृद्ध आजीची उडवली खिल्ली - Marathi News | Kangana Ranaut gets trolled for sharing fake tweet against farmers protest after deleted it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने डिलीट केलेलं 'ते' ट्विट व्हायरल, शेतकरी आंदोलनातील वयोवृद्ध आजीची उडवली खिल्ली

कंगना जे ट्विट रिट्विट केलं होतं त्यात शेतकरी आंदोलनात सहभागी वयोवृद्ध शेतकरी आजी शाहीन बागची बिलकिस बानो सांगितलं जात होतं. ...