लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

बॉलिवूडवर कोरोनाचा कहर, वरूण धवननंतर क्रिती सेननही पॉझिटिव्ह - Marathi News | Actress Kriti Sanon tests positive for covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडवर कोरोनाचा कहर, वरूण धवननंतर क्रिती सेननही पॉझिटिव्ह

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिती राजकुमार रावसोबत आगामी सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी होती. यादरम्यानच ती कोरोनाची शिकार झाली. ...

जॉन सीनाने रणवीर सिंहचा फोटो केला शेअर, अर्जुन कपूरच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | John Cena shared a captionless picture of Ranveer Singh and Arjun Kapoor reacted to it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन सीनाने रणवीर सिंहचा फोटो केला शेअर, अर्जुन कपूरच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

जॉन सीनाने जो फोटो शेअर केलाय त्यात त्याच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने मास्क लावला आहे. ज्यावर रणवीरचं फेमस गाणं 'अपना टाइम आएगा'चे बोल लिहिले आहेत.  ...

कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड अन् झाली ट्रोल.... - Marathi News | Kangana Ranaut old video viral she was talking about social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड अन् झाली ट्रोल....

अशात तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या व्हिडीओत कंगना स्वत:च तोंडावर पडल्याचे दिसून येते. ...

Video: उर्वशी रौतेलाने असं खाल्लं बनारसी पान की बघणारे बघतच राहिले! - Marathi News | Urvashi Rautela eating banarasi paan video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: उर्वशी रौतेलाने असं खाल्लं बनारसी पान की बघणारे बघतच राहिले!

उर्वशीने तिचा हा लेटेस्ट व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. पण पान खातानाही कुणी इतकं ग्लॅमरस दिसू शकतं हेच उर्वशीच्या या व्हिडीओतून दिसून येतं. ...

विरोधकांना कंगनाने दिलं फिल्मी स्टाइल उत्तर, म्हणाली - '...तर ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते' - Marathi News | Kangana Ranaut says she is hottest target in the country related to famous don movie dialogue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विरोधकांना कंगनाने दिलं फिल्मी स्टाइल उत्तर, म्हणाली - '...तर ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते'

पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांजने यावर कंगनाची चांगलीच शाळा घेतली आणि दोघांमध्ये ट्विटर वॉर बघायला मिळालं. नंतर कंगनाला ते ट्विट डिलीट करावं लागलं होतं. ...

सैफ अली खानने वादानंतर मागितली जाहीर माफी, रावणाबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.... - Marathi News | Saif Ali Khan apologises and withdraws his controversial humane Raavan statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानने वादानंतर मागितली जाहीर माफी, रावणाबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य....

सोशल मीडियावर हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली होती. मात्र, सैफने आता यावरून माफी मागितली आहे.  ...

‘दिल बेचारा’ची अभिनेत्री संजना सांघी बनली या वर्षाची नंबर 1 ‘ब्रेकआऊट स्टार’ - Marathi News | sushant singh rajput film dil bechara actress sanjana sanghi became imdb breakout star of 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दिल बेचारा’ची अभिनेत्री संजना सांघी बनली या वर्षाची नंबर 1 ‘ब्रेकआऊट स्टार’

वाचा, यादीत आणखी कोण कोण ...

 सलमा आगा यांची मुलगी जारा खानला इन्स्टावर बलात्काराची धमकी, 23 वर्षांच्या तरूणीला अटक  - Marathi News | salma agha daughter actress zara khan gets rape threats on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सलमा आगा यांची मुलगी जारा खानला इन्स्टावर बलात्काराची धमकी, 23 वर्षांच्या तरूणीला अटक 

जाराला बलात्काराची धमकी देणारी आरोपी मुलगी हैदराबादची आहे. ...