लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

अर्जुन रामपालची मंगळवारी पुन्हा चाैकशी, लंडनहून परतण्याची एसीबीला प्रतीक्षा - Marathi News | Waiting for ACB to return from London with Arjun Rampal on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्जुन रामपालची मंगळवारी पुन्हा चाैकशी, लंडनहून परतण्याची एसीबीला प्रतीक्षा

Arjun Rampal : रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्याने हजर राहण्यास असमर्थता दर्शविली. ...

'मर्डर २' फेम अभिनेत्री सुलगना पाणिग्रही अडकली बिस्वा कल्याण रथसोबत लग्नबेडीत - Marathi News | 'Murder 2' fame actress Sulgana Panigrahi stuck with Biswa Kalyan Rath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मर्डर २' फेम अभिनेत्री सुलगना पाणिग्रही अडकली बिस्वा कल्याण रथसोबत लग्नबेडीत

अभिनेत्री सुलगना पाणिग्रही प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन बिस्वा कल्याण रथसोबत लग्नबेडीत अडकली आहे. ...

कंगनाच्या आवाजाची दिलजीत दोसांजने उडवली खिल्ली, कंगनानेही उलट साधला निशाणा... - Marathi News | Diljit Dosanjh mimics Kangana Ranaut voice spat between the two still continue on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या आवाजाची दिलजीत दोसांजने उडवली खिल्ली, कंगनानेही उलट साधला निशाणा...

दिलजीतने कंगनाच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. तर कंगनाने दिलजीत आणि प्रियांका चोप्राचं नाव घेऊन निशाणा साधला आहे. ...

अमिताभ बच्चन म्हणतात 'ही' गोष्टी आहे आयुष्यातील सर्वात मोठं टॉर्चर, तुम्हीही व्हाल त्यांच्याशी सहमत..... - Marathi News | Amitabh Bachchan shares what is biggest torture of life for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन म्हणतात 'ही' गोष्टी आहे आयुष्यातील सर्वात मोठं टॉर्चर, तुम्हीही व्हाल त्यांच्याशी सहमत.....

अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो मजेदार कॅप्शनसोबत शेअर केला आहे. या फोटोत ते एका हातात रसगुल्ला तर दुसऱ्या हातात गुलाब जामुन घेऊन आहेत. ...

हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर रेमोचं घरी करण्यात आलं जोरदार स्वागत, बघा व्हिडीओ.... - Marathi News | Remo Dsouza discharge from hospital viral video family welcoming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर रेमोचं घरी करण्यात आलं जोरदार स्वागत, बघा व्हिडीओ....

रेमोने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत स्वत: सांगितलं की, आता तो बरा झाला आहे. त्याने त्याच्या फॅन्सचेही आभार मानले आहेत. ...

सोनू सूदमधला 'देवमाणूस' | Sonu Sood | Lokmat CNX Filmy - Marathi News | Sonu Soodmadhala 'Devmanus' | Sonu Sood | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदमधला 'देवमाणूस' | Sonu Sood | Lokmat CNX Filmy

...

कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल.... - Marathi News | Kangana Ranaut support farmers bill says they are real Deshbhakt tweet going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

कंगनाचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे.  ...

VIDEO : कधी साऱ्या जगासमोर व्यक्त केलं होतं प्रेम, जाणून घ्या मग कसं तुटलं अंकिता-सुशांतचं पवित्र नातं.... - Marathi News | Sushant Singh Rajput and Ankita Lokhande love story unknown interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कधी साऱ्या जगासमोर व्यक्त केलं होतं प्रेम, जाणून घ्या मग कसं तुटलं अंकिता-सुशांतचं पवित्र नातं....

१९ डिसेंबर १९८४ ला एका मराठी परिवारात जन्मलेली अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ...