लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Antim Teaser: 'अंतिम'मधील सलमान खान आणि आयुष शर्माचा जबरदस्त लूक व्हायरल.... - Marathi News | Salman Khan Aayush Sharma starrer Antim The Filnal Truth teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Antim Teaser: 'अंतिम'मधील सलमान खान आणि आयुष शर्माचा जबरदस्त लूक व्हायरल....

टीजरमध्ये एका फाइट सीनचा भाग आहे ज्यात सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही शर्टलेस असून आपसात भिडताना दिसत आहेत. ...

अभिनेत्री सुलगना पाणिग्रही अडकली लग्नबंधनात, पाहा तिच्या लग्नाचे फोटो - Marathi News | Murder 2 Actress Sulagna Panigrahi And Comedian Biswa Kalyan Rath got Married See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सुलगना पाणिग्रही अडकली लग्नबंधनात, पाहा तिच्या लग्नाचे फोटो

ना हाइट ना पर्सनॅलिटी म्हणत रिजेक्ट झाला होता गोविंदा, असा मिळाला होता पहिला सिनेमा.... - Marathi News | Govinda Birthday Special : When he was rejected as neither height nor personality | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना हाइट ना पर्सनॅलिटी म्हणत रिजेक्ट झाला होता गोविंदा, असा मिळाला होता पहिला सिनेमा....

तीन दशकांच्या करिअरमध्ये गोविंदाने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण पहिला सिनेमा मिळवण्यासाठी त्याला बरेच पापड लाटावे लागले होते. एका मुलाखती गोविंदाने याबाबत सांगितले होते. ...

VIDEO : नोरा फतेहीचा नवा रेड कार्पेट लूक पाहून फॅन्सची बोलती बंद, बघाल तर बघतच रहाल.... - Marathi News | Nora Fatehi in her most stunning outfits she attended filmfare awards red carpet watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : नोरा फतेहीचा नवा रेड कार्पेट लूक पाहून फॅन्सची बोलती बंद, बघाल तर बघतच रहाल....

अवॉर्ड शोमध्ये जवळपास सर्वच वेबसीरीजमधील स्टार्स रेड कार्पेटवर उतरले होते आणि येथील सुंदर नजारा कॅमेरात कैद झाला. ...

मिथुन चक्रवर्ती अचानक पडले आजारी, थांबवावं लागलं 'द कश्मीर फाइल्स'चं शूटींग - Marathi News | The Kashmir Files shoot suspended due to Mithun Chakraborty bad health condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्ती अचानक पडले आजारी, थांबवावं लागलं 'द कश्मीर फाइल्स'चं शूटींग

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने सांगितले की, 'आम्ही लोक एक मोठ्या अॅक्शन सीनचं शूटींग करत होतो. सगळं काही ठिक सुरू  होतं. ...

दोनदा गोविंदावर आली होती घटस्फोटाची वेळ, पत्नी सुनीताला तरी होता 'चीची'वर विश्वास.... - Marathi News | Govinda had affair with Neelam Kothari and Rani Mukherjee which created problem with Sunita | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोनदा गोविंदावर आली होती घटस्फोटाची वेळ, पत्नी सुनीताला तरी होता 'चीची'वर विश्वास....

गोविंदालाही प्रेम रोग झाला होता. तो काही ऐकायला तयार नव्हता. तो एकापाठी एक सिनेमे नीलमसोबत करत होता. जोडी हीट ठरल्याने अनेक निर्माते त्यांना सिनेमात घेण्यासाठी उत्सुक होते. ...

VIDEO: सनी लिओनी चेहरा लपवून करत होती ऑटोतून प्रवास, फोटोग्राफरनी घेरल्यावर रिक्षावाला शॉक्ड - Marathi News | Sunny Leone captured in auto ride hiding face video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सनी लिओनी चेहरा लपवून करत होती ऑटोतून प्रवास, फोटोग्राफरनी घेरल्यावर रिक्षावाला शॉक्ड

सनी लिओनी या व्हिडीओत चेक पायजामा आणि व्हाइल टॅक टॉपमध्ये आहे.  तिने तिचं डोकं स्कार्फने झाकलेलं आहे आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे. ...

हिरो नंबर १ गोविंदाला फिल्मी करिअरमधील 'या' चुकीचा नेहमीच होतो पश्चाताप... - Marathi News | Govinda Birthday Special : About career biggest mistake in life-unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरो नंबर १ गोविंदाला फिल्मी करिअरमधील 'या' चुकीचा नेहमीच होतो पश्चाताप...

आता जो प्रश्न सर्वांच्या मनात येतो त्या प्रश्नाचं एकदा गोविंदाने उत्तर दिलं होतं. त्याने नेपोटिज्मवर खापर फोडलं नव्हतं. पण बॉलिवूडमधील अनेक पॉवर सेंटरबाबत सांगितलं होतं. ...