लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | bollywood actor ranveer singhs sister ritika bhavnani glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो

Ranveer singhs sister : सध्या सोशल मीडियावर रणवीरच्या बहिणीची म्हणजेच रितिका भवनानीची चर्चा होत आहे. ...

“हिंदू जगातील सर्वांत सहिष्णू, सभ्य; हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही” - Marathi News | bollywood javed akhtar clarify over bjp rss taliban and said hindus are most tolerant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदू जगातील सर्वांत सहिष्णू, सभ्य; हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही”

प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे, असे जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले आहे. ...

राम कपूरच्या हनीमूनचे unseen photos व्हायरल; पहिल्यांदाच दिसला इतक्या रोमॅण्टिक अंदाजात - Marathi News | gautami kapoor shares unseen photo from her honeymoon with husband ram kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरच्या हनीमूनचे unseen photos व्हायरल; पहिल्यांदाच दिसला इतक्या रोमॅण्टिक अंदाजात

Ram Kapoor : अभिनेत्री गौतमीने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने पहिल्यांदाच राम आणि तिच्या हनीमुनचे फोटो शेअर केले आहेत. ...

'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी - Marathi News | if kangana ranaut fails to appear arrest warrant will be issued against her says court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

Kangana ranaut: जावेद अख्तर व त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायलयात उपस्थित होते. मात्र, कंगना ऐनवेळी गैरहजर राहिली. त्यामुळेच न्यायाधीशांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ...

'सगळे जण धर्म नष्ट करण्याच्या मार्गावर'; दहशतवादावर कोंकणा सेन व्यक्त - Marathi News | mumbai diaries 26-11 actress konkona sen sharma says we are too focused on religious divides know about her context | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सगळे जण धर्म नष्ट करण्याच्या मार्गावर'; दहशतवादावर कोंकणा सेन व्यक्त

Konkona sen sharma: कलाविश्वात दहशतवादावर एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज प्रदर्शित झाली की अनेक जण ठराविक एका धर्माला किंवा समाजाला दोष देण्यास सुरुवात करतात. ...

चुकीच्या वर्तनामुळे पहिल्याच चित्रपटातून झाली होती सैफची हकालपट्टी! - Marathi News | Saif was expelled from the very first film due to his misbehavior! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चुकीच्या वर्तनामुळे पहिल्याच चित्रपटातून झाली होती सैफची हकालपट्टी!

Saif Ali Khan : १९९३ मध्ये 'परंपरा' या चित्रपटाच्या माध्यमातून सैफने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. मात्र, या चित्रपटापूर्वी त्याला 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. ...

Video : रणवीर-दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी! - Marathi News | Ranbir and Deepika to Alibag Registrar's Office, purchase of 22 Guthas of land | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Video : रणवीर-दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी!

रणबीर सिंह आणि दिपिका यांना पाहून अलिबागमध्ये चाहते त्यांच्या मागे धावताना दिसून आले. ...

सणासुदीला ट्रॅडिशनलही दिसायचं आहे आणि स्मार्टही? मग पहा 'या' अभिनेत्रींचा लाजवाब 'फेस्टिव लूक' - Marathi News | Want to look traditional and smart at the festival? Then watch the Fabulous 'Festive Look' of these actresses | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सणासुदीला ट्रॅडिशनलही दिसायचं आहे आणि स्मार्टही? मग पहा 'या' अभिनेत्रींचा लाजवाब 'फेस्टिव लूक'

सणवार असले की आपोआपच आपल्याला अगदी टिपिकल मेकअप करावा वाटतो. पण टिपिकल आणि ट्रॅडिशनल मेकअप करूनही स्मार्ट दिसायचं असेल, तर 'या' अभिनेत्रींचे 'फेस्टिव लूक' एकदा पहाच... ...