लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

४५ वर्षाआधी रेखाच्या या गोष्टीवर चिडत होते अमिताभ बच्चन, नंतर बनला किस्सा - Marathi News | Amitabh Bachchan and Rekha starrer film Do Anjaane turns 45 year, Know interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४५ वर्षाआधी रेखाच्या या गोष्टीवर चिडत होते अमिताभ बच्चन, नंतर बनला किस्सा

Amitabh Bachchan - Rekha : रेखा आणि अमिताभ यांनी भलेही अनेक वर्षांपासून एकत्र काम केलं नसेल, पण त्यांचं नाव काहीना काही कारणाने जोडलं जातंच. ...

जेव्हा कतरिना कैफ एका अभिनेत्यामुळे सलमान खानसमोरच ढसाढसा रडू लागली! - Marathi News | When Katrina Kaif cried in front of Salman Khan because of John Abraham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा कतरिना कैफ एका अभिनेत्यामुळे सलमान खानसमोरच ढसाढसा रडू लागली!

Katrina Kaif : अनेकदा असंही होतं वादामुळे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला सिनेमातून काढलं. असंच काहीसं कतरिना कैफसोबत झालं होतं. तेव्हा जॉन अब्राहमने तिला सिनेमातून काढलं होतं.  ...

काम मिळवण्यासाठी 'या' सुपरस्टार्सनी झिजवले दिग्दर्शकांच्या घराचे उंबरठे - Marathi News | when these bollywood actors did not felt hesitate to ask for film and role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काम मिळवण्यासाठी 'या' सुपरस्टार्सनी झिजवले दिग्दर्शकांच्या घराचे उंबरठे

Bollywood actors: कामासाठी अक्षयकुमारपासून ते सारा अली खानपर्यंत अनेक कलाकारांनी दिग्दर्शक, निर्मात्यांचे उंबरठे झिजवले आहेत. त्यामुळे कामासाठी वणवण फिरणारे कलाकार कोणते ते पाहुयात. ...

काय गं बाई! छोट्या कपड्यांमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल, लोक विचारत होते विचित्र-विचित्र प्रश्न - Marathi News | Malaika Arora trolled for being too bold, short dress photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय गं बाई! छोट्या कपड्यांमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल, लोक विचारत होते विचित्र-विचित्र प्रश्न

Malaika Arora : मलायका स्वत:ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि फॅन्ससाठी तिचे खास फोटोज किंवा व्हिडीओ शेअर करत असते. ...

Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | varun dhawan and kriti sanon horror comedy film bhediya first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज

Bhediya: 'भेडियाँ' या चित्रपटाचं चित्रीकरण अरुणाचल प्रदेशमधील एका जंगलात होत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

कुणी ज्वेलरी डिझायनर तर कुणी शिक्षणात स्कॉलर, वाचा काय करतात Katrina चे आठ भाऊ-बहीण - Marathi News | Katrina Kaif siblings, mother profession and actress personal life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी ज्वेलरी डिझायनर तर कुणी शिक्षणात स्कॉलर, वाचा काय करतात Katrina चे आठ भाऊ-बहीण

Katrina Kaif Family : आज ती बॉलिवूड A लिस्टेड अभिनेत्री आहे. कतरिनाच्या पर्सनल लाइफबाबत तर सर्वांनाच माहीत आहे. पण तिच्या परिवारातील सदस्यांबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. चला जाणून घेऊ काय करतात कतरिनाने आठ भाऊ-बहिणी..... ...

पॉवर कपल प्रियांका-निक आहेत कोट्यधीश; Networth पाहून होतील डोळे पांढरे - Marathi News | priyanka chopra nick jonas total networth will make you feel jealous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पॉवर कपल प्रियांका-निक आहेत कोट्यधीश; Networth पाहून होतील डोळे पांढरे

Priyanka chopra: Quantico च्या एका भागासाठी प्रियांकाने ३ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. प्रियांका अभिनेत्री असण्यासोबतच एक निर्मातीदेखील आहे. ...

बोल्डनेसची मर्यादापार! ब्रालेटमध्ये फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल - Marathi News | sonam kapoor troll after shares bold photoshot in bralette | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसची मर्यादापार! ब्रालेटमध्ये फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल

Sonam kapoor: सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने एक हेवी नेकपीस घातला आहे. ...