लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Farhan Akhtar: शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. ...
Punit pathak:अलिकडेच पुनीतचा त्याच्या पत्नीसोबतचा बेडरुममधील एक व्हिडीओ चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पुनीतने पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Nushrratt bharuccha recalls her paranormal experience : विश्रांतीसाठी ती रात्रभर एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्यावेळी असं काही होईल याची तिनं कल्पनाही केली नव्हती. ...