लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
#VicKat:येत्या ९ डिसेंबर रोजी कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर त्यांचा लग्नसोहळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या घरी लग्नाची गडबड सुरु आहे. ...
‘विक्रम वेधा’ ते ‘जर्सी’... साऊथ इंडस्ट्रीत सध्या दमदार सिनेमे बनत आहेत आणि आता अनेक साऊथ सिनेमांचे हिंदी रिमेक येत्या काळात तुमच्या भेटीस येणार आहेत. त्यावर एक नजर ...
Bollywood celebrites: बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत चाहत्यांना कमालीचं कुतूहल असतं. ...
Sangeeta Bijlani : 80 च्या दशकात संगीता बिजलानीचा चांगलाच दबदबा होता. आजही अनेकजण तिच्या प्रेमात आहेत. सध्या याच ‘बिजली’चा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...
Relationship Tips : जरी तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा नातेसंबंधात असाल तरीही आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत जाण्यापूर्वी खरोखरच त्या व्यक्तीसोबत चांगले भविष्य असेल याची खात्री करून घ्यायची असते. सेलेब्सच्या बाबतीतही तेच आहे. ...