लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Nikki Tamboli: स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो - Marathi News | Nikki Tamboli set fire to social media by showing stylish and hot look, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते. ...

-अन् ती दुसऱ्यासोबत निघून गेली ती कायमची...; वाचा, मनोज वाजपेयीच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी - Marathi News | bollywood star Manoj Bajpayee heart was broken with delhi girl actor first love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् ती दुसऱ्यासोबत निघून गेली ती कायमची...; मनोज वाजपेयीच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी

Manoj Bajpayee : दिल्लीला ‘दिलवालों का शहर’ म्हटलं जातं. या शहरात मनोज वाजपेयीही प्रेमात पडला नसेल तर नवल. तो प्रेमात पडला. पण त्याची पहिली प्रेमकहाणी अधुरी राहिली ती कायमची... ...

Mahima Chaudhry Breast Cancer: महिमा चौधरीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, आता अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Anupam Kher shares Mahima Chaudhary s courageous battle with breast cancer says You are my HERO share instagram video fans shoked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा चौधरीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, आता अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण

Mahima Chaudhry Breast Cancer: अभिनेते अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत ती हीरो असल्याचं म्हटलंय. ...

Then And Now : अक्षय कुमारची ‘ही’ हिरोईन 30 वर्षांपासून होती गायब, बघा आता कशी दिसते!! - Marathi News | Akshay Kumar Mr Bond Actress Ruchikaa Pandey Disappeared From Films 30 Years Ago Now A Fashion Designer In Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारची ‘ही’ हिरोईन 30 वर्षांपासून होती गायब, बघा आता कशी दिसते!!

Akshay Kumar Mr Bond Actress : 1992 साली आलेल्या ‘मिस्टर बॉन्ड’ या चित्रपटात ती अक्षयसोबत झळकली होती. ती कुठे आहे? काय करतेय? कळायला मार्ग नव्हता. पण 30 वर्षानंतर आत्ता कुठे तिच्याबद्दलची माहिती समोर आलीये.... ...

PHOTOS: प्रचंड बोल्ड आहे ह्रतिकची बहीण पश्मीना; फोटो पाहून व्हाल घायाळ - Marathi News | Hrithik Roshan Cousin Pashmina Roshan Glamorous Photos Raises Temperature see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: प्रचंड बोल्ड आहे ह्रतिकची बहीण पश्मीना; फोटो पाहून व्हाल घायाळ

मराठमोळ्या पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा देखील आहे अभिनेता, दिसायला आहे हँडसम - Marathi News | Did you know actress Padmini Kolhapur's son also a actor. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा देखील आहे अभिनेता, दिसायला आहे हँडसम

Padmini Kolhapur's son: पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा देखील अभिनेता आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

घो मला असला हवा! 'या' क्वालिटी असलेल्या मुलाशी उर्वशी करणार लग्न - Marathi News | bollywood actress Urvashi Rautela open up about her future husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घो मला असला हवा! 'या' क्वालिटी असलेल्या मुलाशी उर्वशी करणार लग्न

Urvashi Rautela: अलिकडेच उर्वशीने तिच्या भावी आयुष्यातील जोडीदाराविषयी भाष्य केलं आहे. उर्वशीला कसा नवरा हवाय हे तिने सांगितलं आहे. ...

Flop Show ! ‘सम्राट पृथ्वीराज’नं 5 दिवसांत अक्कीच्या मानधनाइतकीही केली नाही कमाई, जाणून घ्या आकडा.. - Marathi News | Samrat Prithviraj Day 5 Box Office Collection Akshay Kumar Is A Flop Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सम्राट पृथ्वीराज’नं 5 दिवसांत अक्कीच्या मानधनाइतकीही केली नाही कमाई, जाणून घ्या आकडा...

Samrat Prithviraj Box Office Collection Day 5: अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ची पाच दिवसांची कमाई चांगलीच निराश करणारी आहे. अनेकठिकाणी प्रेक्षक मिळत नसल्याने शो रद्द केले जात आहेत. ...