लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार! तब्बल २७ वर्षांनी शाहरूख-सलमान एकाच चित्रपटात - Marathi News | salman khan shahrukh khan big budget action film of indian cinema announce soon movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार! तब्बल २७ वर्षांनी शाहरूख-सलमान एकाच चित्रपटात

Salman and shahrukh khan:एकेकाळी एकमेकांचे घनिष्ट मित्र असलेल्या या दोघांच्या नात्यात वादाची ठिगणी पडली होती. तेव्हापासून जवळपास २७ वर्ष हे दोन्ही कलाकार एकमेकांचा चेहरादेखील पाहात नव्हते. ...

'माया मेमसाब' मधील शाहरूखची अभिनेत्री दीपा साहीचा पूर्णपणे बदलला लूक, लेटेस्ट फोटो पाहून फॅन्स अवाक् - Marathi News | Maya memsaab Shah Rukh Khan actress Deepa Sahi looks has drastically changed latest photo viral fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माया मेमसाब' मधील शाहरूखची अभिनेत्री दीपा साहीचा पूर्णपणे बदलला लूक, लेटेस्ट फोटो पाहून फॅन्स अवाक्

या सिनेमातील गाणी ‘खुद से बातें करते रहना', ‘एक हसीं निगाह', ‘इस दिल में बस कर देखो तो' आणि ‘ओ दिल बंजारे' खूप गाजली होती. ही गाणी दीपावर शूट करण्यात आली होती ...

Video : “आता मी विवाहित महिला आहे, नीट बोला...”, दीपिका पादुकोणनं भर कार्यक्रमात सुनावलं...!! - Marathi News | deepika padukone said i am a married woman now watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आता मी विवाहित महिला आहे, नीट बोला...”, दीपिका पादुकोणनं भर कार्यक्रमात सुनावलं...!!

Deepika Padukone : दीपिकाने कॅलिफोर्नियाच्या San Jose येथे एका कोंकणी संमेलनात भाग घेतला. याच इव्हेंटमधील दीपिकाचा एक मजेदार व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय... ...

Bobby Deol Net Worth: महागड्या गाड्या, आलिशान घर, कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे बाबा निराला - Marathi News | Bobby deol net worth know about bollywood actor bobby deol property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bobby Deol Net Worth: महागड्या गाड्या, आलिशान घर, कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे बाबा निराला

Bobby Deol Net Worth: अभिनेता बॉबी देओल, ज्याने आपली दुसरी इनिंग रेस 3 चित्रपटाने सुरू केली, त्याची गणना हिंदी चित्रपट जगतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते. ...

R. Madhavan : आर. माधवनला ऑफर झाली होती फिल्म ‘गजनी’, सांगितलं नाकारण्यामागचं कारण - Marathi News | r madhavan was offered actor suriya ghajini did not like the story director ar murugadoss Rocketry The Nambi Effect actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनला ऑफर झाली होती फिल्म ‘गजनी’, सांगितलं नाकारण्यामागचं कारण

२००५ मध्ये दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक AR Murugadoss यांनी गजनी चित्रपट तयार केला होता. या चित्रपटात अभिनेता सूर्या यानं मुख्य भूमिका साकारली होती. ...

Alia Bhatt Photos: प्रेग्नेंट आलिया भटने प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो - Marathi News | Alia Bhatt got photoshoot done in mini dress photos raised internet temperature | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Photos: प्रेग्नेंट आलिया भटने प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

PHOTOS : 37 वर्षांच्या मराठमोळ्या श्वेता साळवेचे हे फोटो पाहून मलायकाला विसराल! - Marathi News | marathi tv actress actress Shveta Salve in black monokini | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : 37 वर्षांच्या मराठमोळ्या श्वेता साळवेचे हे फोटो पाहून मलायकाला विसराल!

Shveta Salve : 37 वर्षांच्या श्वेता साळवेने काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. ...

आयफोन ते चॉकलेट्स! Koffee With Karan मध्ये सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतो या वस्तूंचा समावेश - Marathi News | know whats special about the gift hamper you meet at koffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan मध्ये सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतो 'या' वस्तूंचा समावेश

Koffee with karan: प्रत्येक सेलिब्रिटी अतिशय आलिशान लाइफ जगतात. त्यामुळे करण त्यांना गिफ्ट हॅम्परमध्ये काय देतो हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. ...