लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Kumar Gaurav : डोक्यात हवा गेली अन् करिअर संपलं...! ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरवला आता ओळखणंही झालं कठीण!! - Marathi News | Kumar Gaurav Birthday Actor Who Rose To Stardom With Love Story Quit Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यात हवा गेली अन् करिअर संपलं...! कुमार गौरवला आता ओळखणंही झालं कठीण!!

Kumar Gaurav Birthday : ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता कुमार गौरव एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. पण आता या चॉकलेट बॉयला बघाल तर ओळखणं कठीण होईल. ...

मराठी सिनेमांना भाईजानने दिली 'लईभारी' साथ; आषाढी एकादशीच्या दिवशी रितेशने मानले सलमानचे आभार - Marathi News | riteish deshmukh posted pictures of salman khan on ashadhi ekadashi salman was seen shooting on the sets of ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमांना भाईजानने दिली 'लईभारी' साथ; आषाढी एकादशीच्या दिवशी रितेशने मानले सलमानचे आभार

Riteish deshmukh: असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या रितेशने नुकतीच वेड या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...

Ranbir Kapoor : अ‍ॅक्टिंगमध्ये अव्वल, शिक्षणात ‘ढ’...!  रणबीरला दहावीत किती टक्के होते? - Marathi News | Shamshera Ranbir Kapoor Scored 53 Percent In 10th Class | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Kapoor : अ‍ॅक्टिंगमध्ये अव्वल, शिक्षणात ‘ढ’...!  रणबीरला दहावीत किती टक्के होते?

Ranbir Kapoor : कपूर घराण्यातील कुणीही  शिक्षणाच्या क्षेत्रात फार चमक दाखवू शकलं नाही. त्यामुळेच रणबीर कपूर  दहावी पास झाला तेव्हा घरात जल्लोषाचं वातावरण होतं. अगदी घरी पार्टी झाली होती... ...

Alia Bhatt VIDEO : प्रेग्नंट आलिया भटनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, विमानतळावर मिळालं गोड सरप्राईज - Marathi News | Alia Bhatt flaunts her baby bump at airport shout baby at Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंट आलिया भटनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, विमानतळावर मिळालं गोड सरप्राईज

Alia Bhatt Baby bump : हॉलिवूड सिनेमाचं शूटींग आटोपलं आणि आलिया शनिवारी रात्री मुंंबईत आली. मुंबई एअरपोर्टवर तिला खूप मोठ्ठ सरप्राईज मिळालं. ...

Radhika Apte : आम्ही सगळेच नशेत होतो, मग...; राधिका आपटेनं सांगितला लग्नाचा किसा, वाचून थक्क व्हाल - Marathi News | Radhika Apte reveals she has no photos from her wedding with Benedict Taylor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही सगळेच नशेत होतो, मग...; राधिका आपटेनं सांगितला लग्नाचा किसा, वाचून थक्क व्हाल

Radhika Apte on her Wedding : 2012 साली राधिकाने लंडनमध्ये स्थायिक  व्हायोलिनवादक व संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं. याच लग्नाबद्दलचा एक शॉकिंग खुलासा राधिकाने केला आहे... ...

'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट - Marathi News | amitabh bachchan tweets for son abhishek bachchan goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट

Amitabh bachchan: आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटात झळकलेले अमिताभ बच्चन आज प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. बिग बींकडे आज आलिशान बंगले, एकाहून एक महागड्या गाड्या असल्याचं पाहायला मिळतं. ...

Akshay Kumar : इतक्या झटपट तर मॅगी पण बनत नाही..., नव्या बायोपिकची घोषणा होताच अक्षय कुमार झाला ट्रोल - Marathi News | Akshay Kumar troll for new film first look came out from the film capsule gill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या झटपट तर मॅगी पण बनत नाही..., नव्या बायोपिकची घोषणा होताच अक्षय कुमार झाला ट्रोल

Akshay Kumar first look from the film capsule gill: अक्षयच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालीये. ‘कॅप्सूल मॅन’ जसवंत सिंह गिल यांच्या बायोपिकमध्ये तो झळकणार आहे. याचा फर्स्ट लुक आला. पण यावेळी अक्षय चाहत्यांना फारसा इम्प्रेस करू शकला नाही... ...

आलोकनाथचं होतं 'सुनबाई'सोबत अफेअर;संस्कारी बाबूजींवर झाला होता बलात्काराचा आरोप - Marathi News | tv sanskari babuji aka alok nath had an affair with neena gupta alok nath contorversial life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलोकनाथचं होतं 'सुनबाई'सोबत अफेअर;संस्कारी बाबूजींवर झाला होता बलात्काराचा आरोप

Alok nath: कलाविश्वात नाव कमावणाऱ्या आलोक नाथ यांच्यावर कलाविश्वातील अनेक स्त्रियांनी #MeTooचे आरोप केले. ...