नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलमध्ये आरसीबी संघाने १८ वर्षात पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. नंतर विराट आणि अनुष्काने एकमेकांना मारलेली मिठी आणि त्यांचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले होते. एका मुलाखतीत अनुष्का शर्माने त्यांच्या यशस्वी नात्याचं रहस्य उलगड ...