बॉलिवूड, मराठी बातम्या FOLLOW Bollywood, Latest Marathi News
सनी देओलच्या आगामी 'बॉर्डर २' सिनेमाचं खास पोस्टर आज सर्वांसमोर आलं आहे. इतकंच नव्हे 'बॉर्डर २'च्या रिलीजची घोषणाही झाली आहे ...
मृणाल ठाकूरने बिपाशावर केलेली कमेंट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे तिच्यावर टीकाही झाली. अखेर आता मृणालने याप्रकरणी माफी मागितली आहे ...
आलिया भटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती पापाराझींवर चांगलीच ओरडताना दिसतेय ...
Shilpa Shetty Raj Kundra met Premanand Maharaj : भेटीवेळी वातावरण आध्यात्मिक होते. दोघांनीही हात जोडून प्रेमानंद महाराजांना ऐकले आणि त्यांच्या मनातील भावनाही व्यक्त केल्या... ...
जॉन अब्राहमचा 'तेहरान' थिएटरमध्ये का रिलीज झाला नाही? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण, म्हणाला- "वाईट वाटतंय, पण..." ...
६ वर्षात एकही सिनेमा नाही, कुठे गायब झाला नूतन यांचा लेक! राहतोय लाईमलाईटपासून दूर ...
आलिया भट करिअरमध्ये काही ना काही नवीन करत असते. तिच्या सर्जनशीलतेची दाद दिली जाते. ...
या आठवड्यात ओटीटीवर एक-दोन नाही तर अनेक चित्रपट आणि सीरिज येत आहेत. ...