लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

थिएटरचं छत कोसळलं! 'कुबेरा' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली भयानक घटना, अनेक जण जखमी - Marathi News | kubera movie screening telangana theatre Ceiling collapses many injured video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरचं छत कोसळलं! 'कुबेरा' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली भयानक घटना, अनेक जण जखमी

धनुषच्या कुबेरा सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत ...

काजोलच्या 'माँ' सिनेमासाठी अजय देवगणकडून भन्नाट ऑफर, २ तिकिटांवर १ तिकिट फ्री, जाणून घ्या - Marathi News | Ajay Devgn amazing offer to watch Kajol's movie Maa buy 2 tickets and get 1 free | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलच्या 'माँ' सिनेमासाठी अजय देवगणकडून भन्नाट ऑफर, २ तिकिटांवर १ तिकिट फ्री, जाणून घ्या

'माँ' चित्रपट पाहण्यासाठी Buy 2 Get 1 फ्री ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरचा वापर कसा कराल, जाणून घ्या ...

'पंचायत ५' कधी येणार? वेबसीरिजच्या लेखकाने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "स्क्रिप्ट तयार असून..." - Marathi News | When will Panchayat 5 release date The writer chandan kumar of the panchayat 4 gave a big update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत ५' कधी येणार? वेबसीरिजच्या लेखकाने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "स्क्रिप्ट तयार असून..."

'पंचायत ४'नंतर आता या वेबसीरिजच्या पुढील सीझनची अर्थात 'पंचायत ५'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याविषयी सीरिजच्या लेखकाने महत्वाची अपडेट दिली आहे ...

अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, फोडले होते थिएटरमधले स्पीकर; पुढे डायलॉग झाले अजरामर... - Marathi News | bollywood actor amitabh bachchan agneepath film made fans angry destroyed theater seats and sound system know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, फोडले होते थिएटरमधले स्पीकर; पुढे डायलॉग झाले अजरामर...

अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, नेमकं काय घडलेलं? ...

जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल - Marathi News | Son of Sardaar 2 teaser starring ajay devgn mukul dev ravi kishan sanjay mishra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज झाला असून या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कधी रिलीज होणार सिनेमा? ...

"फक्त एक चमचा भात खातो आणि त्यासोबत.."; सलमानने पहिल्यांदाच सांगितला त्याचा डाएट प्लान - Marathi News | Salman khan reveals his diet plan for the first time at kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त एक चमचा भात खातो आणि त्यासोबत.."; सलमानने पहिल्यांदाच सांगितला त्याचा डाएट प्लान

सलमानने आयुष्यात पहिल्यांदा जाहीरपणे त्याचा फिटनेस मंत्रा आणि डाएट प्लान सांगितला आहे. हा प्लान तुम्हीही फॉलो करुन भाईजानसारखं फिट राहू शकता ...

हा नक्की बनराकसच आहे ना? क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला 'पंचायत ४'चा भूषण, सर्वजण पाहतच राहिले - Marathi News | panchayat 4 webseries bhushan banrakas durgesh kumar clean shave look video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा नक्की बनराकसच आहे ना? क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला 'पंचायत ४'चा भूषण, सर्वजण पाहतच राहिले

'पंचायत ४'च्या प्रिमिअरला बनराकस भूषणने हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्याच्या बदलत्या लूककडे पाहून सर्व जण थक्क झाले ...

तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन  - Marathi News | bollywood actress fatima sana shaikh breaks silence on dating rumours with vijay varma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन 

बॉलिवूडची 'दंगल गर्ल' अशी ओळख असलेल्या फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...