लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

Alia Bhatt : खोटी बिलं, आलियाची सही, प्रोडक्शनचे डिटेल्स लीक...; अभिनेत्रीला 'असा' घातला ७७ लाखांचा गंडा - Marathi News | Alia Bhatt ex-assistant leaked her production house secret details for money forged actress made fake bills cheated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खोटी बिलं, आलियाची सही, प्रोडक्शनचे डिटेल्स लीक...; अभिनेत्रीला 'असा' घातला ७७ लाखांचा गंडा

Alia Bhatt : पोलीस तपासात आता वेदिकाबद्दल अनेक नवीन धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. ...

प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार! 'धडक २'चा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर, सिद्धांत चतुर्वेदी-तृप्ती डिमरीचा उत्कृष्ट अभिनय - Marathi News | Dhadak 2 trailer starring tripti dimri siddhant chaturvedi karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार! 'धडक २'चा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर, सिद्धांत चतुर्वेदी-तृप्ती डिमरीचा उत्कृष्ट अभिनय

'धडक २' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेमात आडव्या येणाऱ्या जातव्यवस्थेवर या सिनेमात भाष्य केलं आहे ...

'सन ऑफ सरदार २'ही हसवणार? पाहा ट्रेलर; अजय देवगण-मृणाल ठाकुरची दिसली केमिस्ट्री - Marathi News | ajay devgn starrer son of sardar 2 trailer released romantic chemistry with mrunal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार २'ही हसवणार? पाहा ट्रेलर; अजय देवगण-मृणाल ठाकुरची दिसली केमिस्ट्री

'सन ऑफ सरदार'मध्ये जस्सी रंधावाच्या भूमिकेत होता. आपल्या निरागस भूमिकेतून त्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. आता सिनेमाच्या सीक्वेलकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ...

हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लपवलेलं अफेअर, लग्नाआधीच गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री! म्हणाली... - Marathi News | bollywood actress neha dhupia talk in interview about when she got pregnant before marriage angad bedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लपवलेलं अफेअर, लग्नाआधीच गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री! म्हणाली...

हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लग्नाआधीच गरोदर राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, अफेअर लपवणं पडलं महागात, म्हणाली... ...

श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार विक्रांत मेस्सी, 'या' देशात होणार सिनेमाचं शूटिंग - Marathi News | vikrant massey to play sri sri ravi shankar in his biopic white to start shoot in colombia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार विक्रांत मेस्सी, 'या' देशात होणार सिनेमाचं शूटिंग

भारताबाहेर का होणार सिनेमाचं शूट? समोर आलं कारण ...

"आठवडाभर काम नाही, बसवून ठेवलं...", मराठी अभिनेत्रीला हिंदी चित्रपटाच्या सेटवर मिळालेली अपमानास्पद वागणूक, म्हणाली...  - Marathi News | marathi cinema actress sharvari jamenis share her bad experience on hindi film sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आठवडाभर काम नाही, बसवून ठेवलं...", मराठी अभिनेत्रीला हिंदी चित्रपटाच्या सेटवर मिळालेली अपमानास्पद वागणूक, म्हणाली... 

१९९९ साली प्रदर्शित झालेल्या बिनधास्त हा सिनेमा चांगलाच गाजला होता. ...

विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये जितू भैय्या? चाहत्याच्या कमेंटवर 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला... - Marathi News | jitendra kumar reacted on fans wish him to do virat kohli biopic says i will be glad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये जितू भैय्या? चाहत्याच्या कमेंटवर 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...

चाहत्यांच्या या इच्छेवर जितेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

दारु पिणं बंद केलं अन् बाहेरील पदार्थही खाणार नाही; सलमान खानचा मोठा निर्णय, काय आहे कारण? - Marathi News | salman khan Stopped drinking alcohol and will not eat outside food due to battle of galwan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारु पिणं बंद केलं अन् बाहेरील पदार्थही खाणार नाही; सलमान खानचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

सलमान खानने दारुविषयी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकून भाईजानच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. काय आहे कारण? ...