लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

तीन नोकरांनी मिळून केली हत्या, अवघ्या २४ व्या वर्षी अभिनेत्रीचा झालेला मृत्यू, सुन्न करणारी घटना - Marathi News | Actress rani padmini dies at just 24 killed by three servants in home and mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन नोकरांनी मिळून केली हत्या, अवघ्या २४ व्या वर्षी अभिनेत्रीचा झालेला मृत्यू, सुन्न करणारी घटना

मनोरंजन विश्वातील ही घटना आठवली की आजही अनेकांना धक्का बसतो. यशाच्या शिखरावर असताना २४ व्या वर्षी या अभिनेत्रीची हत्या करण्यात आली होती ...

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले- - Marathi News | actor Amitabh Bachchan shared the trailer of Ye re Ye re Paisa 3 siddharth jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले-

'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देऊन त्याचं कौतुक केलं ...

'पती पत्नी और वो' च्या सीक्वलमधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट? 'या' अभिनेत्याच्या नावाची चर्चा - Marathi News | ayushman khuraana replace kartik aaryan in pati patni aur sequel sara ali khan and wamiqa gabbi play female lead says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पती पत्नी और वो' च्या सीक्वलमधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट? 'या' अभिनेत्याच्या नावाची चर्चा

'पती पत्नी और वो'च्या सीक्वलमधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट? दिसणार नवे चेहरे ...

विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक - Marathi News | Anil Kapoor travelled on Air India after ahmedabad crash share photo on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक

अनिल कपूरने एअर इंडियामधून प्रवास केला आहे. या प्रवासावेळी आलेला अनुभव अनिलने सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर कोणता धर्म लिहिला? विक्रांत मेस्सीच्या उत्तराचं सर्वांनी केलं कौतुक - Marathi News | What religion was written vikrant massey on the child birth certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर कोणता धर्म लिहिला? विक्रांत मेस्सीच्या उत्तराचं सर्वांनी केलं कौतुक

विक्रांत मेस्सीने मुलाच्या धर्माबद्दल मोठा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय ...

बॉक्स ऑफिसवर वादळ येणार! रणबीरच्या 'रामायण' सिनेमाची झलक पाहून आला पहिला रिव्ह्यू - Marathi News | ramayana movie first glimpse review starring ranbir kapoor sai pallavi produced by namit malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर वादळ येणार! रणबीरच्या 'रामायण' सिनेमाची झलक पाहून आला पहिला रिव्ह्यू

'रामायण' फक्त आज नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढीवर प्रभाव पाडणारा सिनेमा ठरेल. ...

"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया - Marathi News | aamir khan reacts to relationship with fatima sana shaikh says not her father nor boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

आमिरने एका सिनेमात अभिनेत्रीच्या वडिलांची तर दुसऱ्या सिनेमात बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. ...

अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम'मध्ये सौंदर्याच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री; का नाकारली ऑफर?  - Marathi News | bollywood actress madhoo why rejected amitabh bachchan sooryawansham movie offer know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम'मध्ये सौंदर्याच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री; का नाकारली ऑफर? 

'सूर्यवंशम'साठी सौंदर्या नाहीतर 'या' अभिनेत्रीला मिळालेली पहिल्यांदा ऑफर, पण...  ...