लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

वयाच्या पन्नाशीतही सिंगल आहे 'धुरंधर' मधील रेहमान डकैत! स्वत: च सांगितलेलं अविवाहित असण्याचं कारण - Marathi News | akshaye khanna dhurandhar actor once reveals the reason behind why he did not get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीतही सिंगल आहे 'धुरंधर' मधील रेहमान डकैत! स्वत: च सांगितलेलं अविवाहित असण्याचं कारण

...म्हणून अक्षय खन्नाने केलं नाही लग्न! त्या निर्णयाबद्दल धुरंधर फेम अभिनेता म्हणालेला-"मी मॅरेज मटेरिअल..." ...

'किंग'साठी लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली... - Marathi News | shahrukh khan giving personal training to daughter suhana for action scenes in king movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किंग'साठी लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...

दुबईतील एका इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि फराह खान सहभागी झाले होते. ...

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता अडकला विवाहबंधनात; पत्नीसोबतचा फोटो केला शेअर - Marathi News | The Bads Of Bollywood Actor Meherzan Mazda Tied The Knot With Naomi Felfeli Shares Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता अडकला विवाहबंधनात; पत्नीसोबतचा फोटो केला शेअर

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता मेहरझान माझदा विवाहबंधनात अडकला आहे. ...

'धुरंधर'मुळे अजय देवगणच्या 'धमाल ४' च्या तारखेत बदल? आता कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या - Marathi News | bollywood actor ajay devgan dhamaal 4 release postpone due to clash with dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मुळे अजय देवगणच्या 'धमाल ४' च्या तारखेत बदल? आता कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

अजय देवगणच्या 'धमाल-४' बाबत मोठी अपडेट! 'धुरंधर' सोबत स्पर्धा टाळण्यासाठी प्रदर्शनाच्या तारखेत बदल? ...

तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला-"गेल्या काही काळात…" - Marathi News | actor vijay varma break silence on her relationship with tamannaah bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला-"गेल्या काही काळात…"

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. ...

हिंदी सिनेमात कॉमेडी करताना दिसणार ललित प्रभाकर, म्हणाला- "समृद्ध करणारा अनुभव..." - Marathi News | Lalit Prabhakar who will be seen doing comedy in a Hindi film one two cha cha cha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी सिनेमात कॉमेडी करताना दिसणार ललित प्रभाकर, म्हणाला- "समृद्ध करणारा अनुभव..."

ललित प्रभाकर आगामी हिंदी सिनेमात कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे ...

प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला... - Marathi News | bollywood actor sharman joshi give health update of father in law prem chopra share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला...

अलिकडेच महिनाभरापूर्वी प्रेम चोप्रा यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज - Marathi News | Dhurandhar Part 2 release date clash with kgf movie star yash toxic movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज

'धुरंधर पार्ट २'शी स्पर्धा करण्यासाठी एक बिग बजेट सिनेमा सज्ज आहे, या सिनेमात भारतीय सिनेसृष्टी गाजवणारा एक प्रसिद्ध अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे ...