जगातला सगळ्यात वादग्रस्त सिनेमा असं कोणी म्हटलं तर या सिनेमाचं नाव पहिल्या नंबरवर असेल. या सिनेमाचा विषय इतका आक्रमक आहे की सिनेमा रिलीज होताच दिग्दर्शकाची हत्या करण्यात आली. जाणून घ्या सविस्तर ...
श्री श्री रविशंकर यांची भूमिका हा सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सिनेमा असणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे ...
पहलगाम हल्ल्यानंतर प्रभासच्या आगामी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्रीच्या कुटुंबाचा पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे या अभिनेत्रीने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून याविषयी खुलासा केलाय ...
पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तान अभिनेत्याला सपोर्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्याच्या समर्थनार्थ काय म्हणाली अभिनेत्री? ...