लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा - Marathi News | om raut announced biopic of dr apj abdul kalam starring dhanush in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा

भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळख असणारे जॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची घोषणा ...

कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन - Marathi News | Aishwarya rai bachchan at cannes film festival 2025 look photos and videos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन

Aishwarya Rai at Cannes 2025: ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिमाखात एन्ट्री केली आहे. ऐश्वर्याचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे ...

७० वर्षांच्या आजीमुळे कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालावा लागला; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं? - Marathi News | Urvashi Rautela talk about reason behind black dress torn at cannes film festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० वर्षांच्या आजीमुळे कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालावा लागला; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?

कान्समध्ये फाटलेला ड्रेस परिधान केल्याने उर्वशीला ट्रोल व्हावं लागलं. पण हा ड्रेस घालण्यामागचं खरं कारण तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे ...

कसा असणार ऋतिक रोशन आणि एनटीआरचा 'वॉर २' सिनेमा? अभिनेत्याने स्वत:च सांगितलं! - Marathi News | Hrithik Roshan On War 2 Teaser Response | Yrf Spy Universe | Jr Ntr In Ayan Mukerji’s Spy Actioner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा असणार ऋतिक रोशन आणि एनटीआरचा 'वॉर २' सिनेमा? अभिनेत्याने स्वत:च सांगितलं!

'वॉर २' हा चित्रपट फार मोठ्या स्केलवर बनवलेला असल्याचं ऋतिक रोशननं सांगितलं आहे. ...

"जगाशी ओळख करून देणारा ऐतिहासिक दिवस...", सुष्मिता सेनने 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | bollywood actress sushmita sen shared a special note and celebrated 31 years of miss universe post viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगाशी ओळख करून देणारा ऐतिहासिक दिवस...", सुष्मिता सेनने 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेच्या आठवणींना दिला उजाळा

"१८ वर्षांच्या मुलीला जगाची ओळख...", 'मिस युनिव्हर्स' सुष्मिता सेनने दिला आठवणींना उजाळा, म्हणाली... ...

'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, आता ही बॉलिवूड सुंदरी घेणार जागा? - Marathi News | actress shraddha kapoor replace Pakistani actress mawra hocane in Sanam Teri Kasam 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, आता ही बॉलिवूड सुंदरी घेणार जागा?

भारत-पाकिस्तान युद्धानंतर 'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीच्या जागी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिसणार असल्याची शक्यता आहे. कोण आहे ती? ...

लष्करी गणवेश, डोक्यावर पगडी अन्; 'बॉर्डर-२' मधील सनी देओलचा लूक समोर, कधी होणार रिलीज? - Marathi News | bollywood actor sunny deol frist look from border 2 movie set fans react  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लष्करी गणवेश, डोक्यावर पगडी अन्; 'बॉर्डर-२' मधील सनी देओलचा लूक समोर, कधी होणार रिलीज?

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत 'बॉर्डर' या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ...

"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव - Marathi News | Usha Nadkarni shocking experience while boys see him changing clothes at goa konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव

अभिनेत्री उषा नाडकर्णींनी पुरुष नाटकादरम्यानचा भयानक अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णींना या अनुभवाने घाबरवून सोडलं होतं ...