ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख पात्रांवर बोगदा हा सिनेमा बेतलेला आहे. आईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका आहे. Read More
कोणत्याही क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञानाला जेव्हा सखोल अभ्यासाची जोड लाभते तेव्हा उत्कृष्ट कलाकृती जन्मास येते असं म्हणतात. अशाच या महत्वाच्या बाजूंची सांगड सध्याची तरुण पिढी घालु पाहत आहे. ...
'इच्छामरण' या संकल्पनेला आपला समाज सहसा स्वीकारत नाही. स्वतःचे मरण निवडण्याचा अधिकार म्हणजेच 'इच्छामरण' ! त्यामुळे, या गंभीर विषयावर मुक्तपणे बोलताना समाजात कोणी दिसतदेखील नाही. ...