lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोगदा

बोगदा, व्हिडिओ

Bogda marathi movie, Latest Marathi News

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख पात्रांवर बोगदा हा सिनेमा बेतलेला आहे. आईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका आहे.
Read More