लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉबी देओल

बॉबी देओल

Bobby deol, Latest Marathi News

इंटरनेट सेनसेशन बनलं 'अ‍ॅनिमल'मधील 'जमाल कुडू'; पण गाण्याचा अर्थ काय रे भाऊ? - Marathi News | Bobby Deol’s Animal entry song ‘Jamal Kudu’: Origin, meaning and lyrics of the internet sensation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटरनेट सेनसेशन बनलं 'अ‍ॅनिमल'मधील 'जमाल कुडू'; पण गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?

 'जमाल कुडू' हे गाणे तर इंटरनेट सेनसेशन बनलं आहे.  सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'जमाल कुडू'ची चर्चा आहे. ...

Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..." - Marathi News | animal movie bobby deol talk about maratial rape scene with mansi takshak in ranbir kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..."

बॉबी देओलने साकारलेल्या अबरार हक या पात्राला हिंसक आणि पत्नीसोबतच्या सीन्समुळे ट्रोल केलं जात आहे. यावर आता पहिल्यांदाच बॉबी देओलने मौन सोडत भाष्य केलं आहे.  ...

"माझ्या लग्नात मला ते नको आहे", मानसी तक्षकने 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलसोबतच्या 'त्या' दृश्यावर सोडले मौन - Marathi News | 'I don't want that in my marriage', Mansi Takshak breaks silence on 'that' scene with Bobby Deol in 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या लग्नात मला ते नको आहे", मानसी तक्षकने 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलसोबतच्या 'त्या' दृश्यावर सोडले मौन

Animal Movie : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आहे. ...

'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलची तिसरी पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, 'पठाण'मध्येही केलंय काम - Marathi News | Bobby Deol's third wife from 'Animal' is very glamorous in real life, also worked in 'Pathan' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलची तिसरी पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, 'पठाण'मध्येही केलंय काम

Animal Movie : 'अ‍ॅनिमल' चित्रपटात अबरार हक तिसऱ्यांदा लग्न करताना दाखवण्यात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ती मुलगी कोण आहे जिने बॉबी देओलसोबत तिसऱ्यांदा लग्न केले? ...

Animal : 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट! रणबीरच्या सिनेमाने ७व्या दिवशी किंग खानच्या 'जवान' आणि 'पठाण'लाही टाकलं मागे - Marathi News | animal box office collection day 7 ranbir kapoor rashmika mandanna anil kapoor bobby deol movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट! रणबीरच्या सिनेमाने ७व्या दिवशी किंग खानच्या 'जवान' आणि 'पठाण'लाही टाकलं मागे

'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सात दिवसांत 'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.  ...

३ तास वाया! 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारताच्या स्टार क्रिकेटरचं ट्वीट; चांगला अभिनय म्हणजे... - Marathi News | animal movie indian cricketer jaydev unadkat tweet after watching ranbir kapoor film said it was disaster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ तास वाया! 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारताच्या स्टार क्रिकेटरचं ट्वीट; चांगला अभिनय म्हणजे...

रणबीर कपूरचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेटर संतापला, म्हणाला, "हा चित्रपट म्हणजे आपत्ती" ...

Animal पेक्षाही जास्त भयानक असेल Animal Park, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने दिली हिंट - Marathi News | Animal park will be more violent than Animal movie director sandeep reddy vanga gives indication | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal पेक्षाही जास्त भयानक असेल Animal Park, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने दिली हिंट

Animal Park हा Animal चा सिक्वेल असणार आहे. ...

Animal : रणबीरच्या 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! अवघ्या सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | animal movie box office collection ranbir kapoor bobby deol rashmika mandanna cinema crossed 300cr in 6 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीरच्या 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! अवघ्या सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीरचा 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अवघ्या सहा दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा ...