लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महापालिका निवडणूक २०२५

BMC Elections 2025 Latest News | मुंबई महापालिका निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bmc elections, Latest Marathi News

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2025 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे
Read More
Fact Check: मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check: Mumbai BMC MNS corporator Sanjay Turde to join Shiv Sena?; Post viral on Social media, Know the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य

मुंबई महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) ७ नगरसेवक निवडून आले होते. ...