लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022

BMC Election 2022 Latest news , मराठी बातम्या

Bmc election 2022, Latest Marathi News

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२- मागील २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागांवर विजय मिळवला. तर कालांतराने मनसेचे ६ नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन शिवसेनेने त्यांचे संख्याबळ वाढवलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता ती संख्या वाढून २३६ झाली आहे.
Read More
अमित शाहांकडून मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी, मुंबई मनपा निवडणुकीवरून टोचले कान  - Marathi News | Attendance of BJP office bearers in Mumbai by Amit Shah, ear pierced by Mumbai municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहांकडून मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी, मुंबई मनपा निवडणुकीवरून टोचले कान 

Amit Shah News: अमित शाह यांनी भाजपाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी पालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या सुस्तावलेपणाचा चांगलाच समाचार घेतला ...

Kishori Pednekar: “आगामी BMC निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार, १५० जागांवर उमेदवार निवडून येणार” - Marathi News | kishori pednekar claims that shiv sena will win 150 seats in next bmc election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आगामी BMC निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार, १५० जागांवर उमेदवार निवडून येणार”

BMC Election 2022: आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी मुंबई महापालिकेवर भगवाच कायम राहणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

Maharashtra Political Crisis: अमित शाह इन अ‍ॅक्शन! शिंदे-भाजप सरकार येताच मुंबई दौरा; BMC निवडणुकीची रणनीति आखणार? - Marathi News | union home minister and bjp leader amit shah to visit mumbai during ganpati ganesh utsav 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह इन अ‍ॅक्शन! शिंदे-भाजप सरकार येताच मुंबई दौरा; BMC निवडणुकीची रणनीति आखणार?

Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, अमित शाहांचा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. ...

BMC Election 2022: मुंबई मनपा निवडणुकीत शिंदेगट आणि भाजपा एकत्र लढणार की स्वतंत्र? राहुल शेवाळेंचे सूचक संकेत, म्हणाले... - Marathi News | BMC Election 2022: Shinde Group and BJP fight together in Mumbai municipal elections- Rahul Shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपात शिंदेगट-भाजपा एकत्र लढणार की स्वतंत्र? राहुल शेवाळेंचे सूचक संकेत

BMC Election 2022 Update: आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे, असे संकेत शिंदे गटातील खासदार Rahul Shewale यांनी दिले आहे. ...

BMC Election 2022: एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना टार्गेट? आता शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गळाला लावण्याची तयारी! - Marathi News | cm eknath shinde big plan for bmc election 2022 gave rebel mla responsibility to break split shiv sena corporator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना टार्गेट? आता शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गळाला लावण्याची तयारी!

BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे तयारीला लागले असून, शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात आणण्याची जबाबदारी बंडखोर आमदारांवर दिल्याचे सांगितले जात आहे. ...

“महापालिकेला पडलेला सगळ्यात मोठा खड्डा वांद्र्यात, या निवडणुकीत मुंबईकर आधी तो बुजवतील” - Marathi News | bmc election 2022 bjp atul bhatkhalkar slams shiv sena and uddhav thackeray over potholes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महापालिकेला पडलेला सगळ्यात मोठा खड्डा वांद्र्यात, या निवडणुकीत मुंबईकर आधी तो बुजवतील”

तो खड्डा बुजवल्याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडणे बंद होणार नाही, अशी बोचरी टीका भाजपने केली आहे. ...