नााशिक : पंचवटीतील महात्मा फुलेनगर येथील कोरोना निर्मूलन समितीतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...
वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पहिल्या श्रावणी सोमवारी (दि.२७) शासकीय जिल्हा रु ग्णालय नाशिक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
निफाड : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर गरजू रु ग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने निफाडची विकासधारा ग्रुप आणि नाशिक येथील अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे शुक्र वारी (दि. २४) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रत ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ... ...
गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर केव्हाच गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०६ हा आकडा ...
लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चि ...
लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टन्स पाळत झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शिबिराला सुरुवात झाली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, वसंतराव न ...
लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरातील दात्यांनी रक्तदान करुन बाबूजींना आदरांजली अर्पण क ...