रविवारी ठाण्यातील सिद्धांचल फेज सहाच्या कम्युनिटी हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मृगांक वैद्य या अंध तरुणासह ४२ दात्यांनी यावेळी रक्तदान केले. ...
दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने रक्ताचे नाते जपले ही कौतुकास्पद बाब असून या उपक्रमाचा हिरानंदानी मेडोजचे रहिवाशी एक भाग झाले, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन प् ...
विश्वजित मूळचा कोल्हापुरातील प्रतिभानगरातील राहणारा. सध्या पुणे येथे संगणकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने २०१४ साली रक्तदान केले होते. त्यानंतर त्याला रक्तदानाऐवजी प्लेटलेट्सचे रुग्णांकरिताचे महत्त्व समजले. ...
Nagpur News लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी मोहिमेत विविध संस्था, संघटना व वैद्यकीय महाविद्यालय हिरिरीने सहभागी होऊ ...