लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते... - Marathi News | New blood group type discovered! In 1972, a woman had a blood deficiency, and had been searching for it for the past 20 years... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते...

मागील  संशोधनांमध्ये ९९.९% पेक्षा जास्त लोकांमध्ये AnWj अँटीजेन आहे, असे आढळले होते. परंतू १९७२ च्या रुग्णाच्या रक्तात ते नव्हते. ...

एका क्लिकवर मिळणार रक्तसाठ्याची माहिती, ‘ई-रक्तकोष’ पोर्टलमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची थांबणार धावपळ  - Marathi News | Blood bank information will be available with one click, 'e-Blood Bank' portal will stop the rush of patients' relatives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका क्लिकवर मिळणार रक्तसाठ्याची माहिती, ‘ई-रक्तकोष’ पोर्टलमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची थांबणार धावपळ 

थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडित इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र कमी होणार आहे... ...

रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव वाचवा अन् ब्लड कॅन्सरही टाळा; जाणून घ्या किती आहेत फायदे? - Marathi News | blood donation benefits for health blood donation benefits in marathi | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव वाचवा अन् ब्लड कॅन्सरही टाळा; जाणून घ्या किती आहेत फायदे?

Blood Donation Benefits: तुमच्या अवती भोवती, मित्रांपैकी किंवा नातेवाईकांपैकी अनेकजण नियमितपणे रक्तदान करत असतील. आणि त्यामुळे रक्तदान करून काय होतंय, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच... मग समजून घ्या रक्तदान करण्याचे फायदे. ...

विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Record blood donation, but shortage in summer; Instead of holding blood donation camps all at once, organize them in phases, advises doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला

दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. ...

महिला रक्तदात्यांची संख्या कमी; काय आहे कारण? - Marathi News | The number of female blood donors is low; what is the reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला रक्तदात्यांची संख्या कमी; काय आहे कारण?

भारतामध्ये पुरुष तीन महिन्यांतून एकदा, तर महिला या चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात. ...

आई मुलांसाठी रक्त आटवते, पण ही आई मुलाचंच रक्त वापरणार, तरुण राहण्याचे वेड असे की.. - Marathi News | Mother Want's To Do Blood Transfusion By Using Son's Blood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई मुलांसाठी रक्त आटवते, पण ही आई मुलाचंच रक्त वापरणार, तरुण राहण्याचे वेड असे की..

Mother Want's To Do Blood Transfusion By Using Son's Blood : तारूण्याच्या लालसेपोटी मुलाच्या रक्ताचा वापर करून तरूण दिसण्याचा निर्णय घेणारी आई होत आहे सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल. ...

मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्... - Marathi News | jaipur hospital given child AB positive blood instead of O positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...

एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. ...

इविन येथील डे-केअर युनिटमध्ये रोज आवश्यकता आहे २० बॉटल रक्ताची - Marathi News | The day-care unit at Ewin needs 20 bottles of blood every day | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इविन येथील डे-केअर युनिटमध्ये रोज आवश्यकता आहे २० बॉटल रक्ताची

Amravati : प्रश्नच; रक्ताशिवाय सिकलसेल, थैलेसेमिया रुग्ण कसे जगणार ? ...