गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत. ...
समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा तसेच अखर्चित निधीची माहिती न दिल्याप्रकरणी नागपूर व हिंगणा पं.स.च्या बीडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी दिले. समितीच्या बैठकीत बीडीओंच्या अकार्यक्षमतेमुळे ...
बायोगॅस सयंत्राचा अवलंब केल्यामुळे ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन वातावरणात प्रदूषण न होता कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल. यामुळे आपला गाव धूरमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी बापर्डे येथे केले. ...
तालुक्यातील रिसनगाव येथे शौचालयगृह लाभार्थ्यांना धनादेश वाटप गैरव्यवहार, ग्रामसभा न घेणे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यास सहकार्य न करणे, चौदावा वित्त आयोग निधीची विल्हेवाट लावणे, गावात न येणे अशी लेखी तक्रार उपसरपंचासह पाच ग्रा.पं.स ...