अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता.या पार्सलवर काश्मीर आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांचे नाव होते. ...
फटाक्यांची माळ फुटावी तसे ओळीने बारा बॉम्बस्फोट मुंबईत घडत गेले आणि एकच हलकल्लोळ उडाला. अशी प्रचंड बॉम्बस्फोट मालिका या शहराने प्रथमच अनुभवली. बॉम्बस्फोटांचा धुरळा खाली बसला तो २५७ जणांचे बळी घेऊन आणि कोट्यवधींची मालमत्ता उद्ध्वस्त करूनच. इतक्या मोठ् ...
नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या गडचिरोलीतील दोन जवानांना विशेष हेलिकॉप्टरने सोमवारी सकाळी नागपुरातील आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ...
सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत 10 झोपड्या जाळून खाक झाल्याची घटना भीमनगर येथील गांधीनगर परिसरात घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ...
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात ब्यावर भागात एका विवाह समारंभात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन इमारत कोसळली. यात ९ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील १३ जण बेपत्ता आहेत. मृतांपैकी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ...
ठाण्यात मंगळवारी एका जीमचा एसी दुरुस्त करतांना कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या स्फोटामुळे एकाचा मृत्यु तर अन्य तिघे कामगार जखमी झाल्याची घटना घडली. यात हलगर्जीपणा करणा-या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
ठाण्याच्या वसंतविहार परिसरातील एका जीमच्या वातानुकूल यंत्राची दुरुस्ती करतांना झालेल्या स्फोटामध्ये दुरुस्ती करणा-या तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...