मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती. ...
श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये रविवारी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर गोव्यातील किनारपट्टीवर खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही अधिक असते अशा किनाऱ्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. ...
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ...
श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी संघर्ष वाहिनीच्यावतीने मंगळवारी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. ...
रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. ...