नागपूर: जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अॅग्रो प्रा.लि. साखर कारखान्यात बायोगॅसच्या टँकवरील भागात ब्लास्ट झाल्याने तिथे काम करित असलेल्या वेल्डरसह पाच कामगारांचा (हेल्पर) घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सु ...
या खाणीच्या वाढीव क्षेत्रात सध्या कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खाणीत मोठमोठाले स्फोट घडविले जात आहेत. स्फोटादरम्यान खाणीतील मोठमोठाले दगड आजुबाजूच्या शेतांमध्ये जाऊन आदळत आहे. सध्या खरिप हंगामाची कामे श ...
न्येवेली लिग्नाईट ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक कंपनी आहे. मुळात कोळसा खाण कंपनी म्हणून स्थापन झालेल्या या कंपनीने नंतर त्याच कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प सुरू केला. ...
काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजू आकरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंडारा मार्गावरील खरबी नाक्याजवळ राहात होता. ...