एकलहरारोड संभाजीनगर भोरमळ्यात भाडेतत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या नरसिंग कांबळे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह तीन लहान मुले भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
नाशिक- नाशिकरोड येथील एकलहरे रोडवर संभाजी नगर येथे आज पहाटे झालेल्या सिलींडरच्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
भरधाव ऑटो पुलगाव-नाचणगाव मार्गावरील साई पार्क समोर आला असता अचानक जोराचा स्फोट झाला. यामुळे ऑटोचालक शेख फारूक रा. नाचणगाव याच्यासह ऑटोतील प्रवाशांची एकच भांबेरी उडाली. जोराचा आवाज झाल्याने नेमके काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव ...