राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शिर्डी येथील श्रीरामनगर भागातील अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ पाच पैकी एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. ...
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, जवळील घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी 8 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे ...
Gas Leackage : गॅस गळतीमुळे पाईपलाईन फुटल्याने दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत, तज्ञ याची पडताळणी करीत आहेत," असे गांधीनगर रेंजचे आयजीपी अभय चुडासमा यांनी सांगितले. ...