INS Ranvir: मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. ...
महाराष्ट्र पोलिसांना बनावट कॉल करणाऱ्या आरोपी जितेश ठाकूरला जबलपूर येथील संजीवनी नगर पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. जितेश ठाकूरने 6 तारखेला महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन शाहरुख खानच्या बंगल्यासह मुंबईतील महत्वाची ठिकाणे बॉम्बन ...
Accident: स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज जवळपास 500 मीटरपर्यंत ऐकू आला. पोलिस जिप्सीच्या इंधन टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या अपघातात जिप्सी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ...
पंजाबमधील लुधियाना येथील न्यायालयात झालेल्या स्फोटाप्रकरणी जर्मनीतून जसविंदर सिंग मुलतानी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर हरविंदर सिंग रिंदाच्या मदतीने कट रचल्याचा आरोप आहे. ...