लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

Atm Blast In Pimpri Chinchwad: पिंपरीत चोरट्यांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट करून उडवले एटीएम - Marathi News | In pimpri chinchwad thieves blast atm with gelatin sticks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Atm Blast In Pimpri Chinchwad: पिंपरीत चोरट्यांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट करून उडवले एटीएम

एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली ...

Kabul Blast : काबूलमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 5 ठार; अनेकजण जखमी - Marathi News | Kabul Blast: 3 major bomb blasts in Kabul, 5 killed; Many were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kabul Blast : काबूलमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 5 ठार; अनेकजण जखमी

Blast In Kabul : या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला. ...

तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये मोठा स्फोट, 10 जखमी; परिसरात एकच खळबळ - Marathi News | Explosion reported in Beyoglu district in Istanbul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये मोठा स्फोट, 10 जखमी; परिसरात एकच खळबळ

Explosion reported in Beyoglu district in Istanbul : स्फोटानंतर लोकांनी परिसर रिकामा केला आहे. दरम्यान, स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ...

मोठी दुर्घटना! आंध्र प्रदेशच्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट; भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 13 जखमी - Marathi News | blast in chemical factory in eluru andhra pradesh many killed and injured in accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! आंध्र प्रदेशच्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट; भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Blast In Chemical Factory In Andhra Pradesh : मुस्नूर जोनमधील पोरस लॅबमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. ...

भयंकर! खेळ म्हणून मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला जोडले डिटोनेटर; स्फोटात दोघे गंभीर जखमी - Marathi News | Shocking! The children attached the detonator to the battery of the mobile as a game; two were seriously injured in the blast | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भयंकर! खेळ म्हणून मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला जोडले डिटोनेटर; स्फोटात दोघे गंभीर जखमी

कुतुहूल म्हणून या मुलांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन डिटोनेटर लावले. ...

गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू - Marathi News | Blast in organic company of Bharuch at Gujarat 6 died and some injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू

ही घटना सोमवारी सकाळी साधारणपणे 3 वाजण्याच्या सुमारास दहेज इंडस्ट्रियल भागात घडली. स्फोट झाल्यानंतर, परिसरात एकच धावपळ उडाली होती. ...

Phone Blast: 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा, कधीच "ब्लास्ट" होणार नाही तुमचा Smartphone - Marathi News | Phone Blast: Follow These Simple Tricks, Your Smartphone Will Never "Blast" | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा, कधीच "ब्लास्ट" होणार नाही तुमचा Smartphone

Phone Blast:फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना घडतात, पण काही सोप्या ट्रिक्स वापरुन फोनला ब्लास्ट होण्यापासून वाचवू शकता. ...

साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त - Marathi News | Rajasthan police arrested Sufa Organization Members, 12 kg RDX siezed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त

पोलिसांनी 'सुफा' संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. ...