लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

धक्कादायक! लग्नात गिफ्ट आलेलं म्युझिक सिस्टीम सुरू करताच स्फोट, २ ठार ४ जखमी - Marathi News | The wedding gift itself became a problem; As soon as he started the music system, the explosion killed the brother along with Navardev in chhatisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लग्नात गिफ्ट आलेलं म्युझिक सिस्टीम सुरू करताच स्फोट, २ ठार ४ जखमी

घरात लग्नाचं गिफ्ट उलघडल्यानंतर, ते होम थिएटर सुरु करताच मोठा धमाका झाला. ...

लग्नात मिळालेल्या होम थिएटरचा भीषण स्फोट, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी तरुणासह मोठ्या भावाचा मृत्यू - Marathi News | chhattisgarh-home-theatre-explosion-kills-newly-married-man-and-his-brother-in-chhattisgarh-kabirdham-district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात मिळालेल्या होम थिएटरचा भीषण स्फोट, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी तरुणासह मोठ्या भावाचा मृत्यू

स्फोटात घरातील चारजण गंभीर जखमी झाले, घराच्या भिंतीही कोसळल्या. ...

बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीची शिक्षा असलेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता - Marathi News | Jaipur Bomb blast case High Court reversed Decision as Acquittal of accused persons who where sentenced to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीच्या शिक्षेच्या आरोपींची निर्दोष मुक्तता

Bomb blast Case, High Court: मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमानसह एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. ...

Bangladesh : ढाक्यातील इमारतीत स्फोट; 14 ठार, 100 हून अधिक जखमी - Marathi News | dhaka blasts explosion at a building many killed and injured,bangladesh  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ढाक्यातील इमारतीत स्फोट; 14 ठार, 100 हून अधिक जखमी

Bangladesh : या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये अनेक सॅनिटरी उत्पादनांची दुकाने आहेत आणि बाजूच्या इमारतीत BRAC बँकेची शाखा आहे. ...

अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण - Marathi News | Reasons Your Phone is Overheating and How to Stop It | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण

मोबाईल हाताळताना योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. ...

महाडच्या कंपनीत स्फोट; १३ कामगार जखमी, सात किलोमीटरवरील शहर हादरले - Marathi News | Explosion in Mahad's company; 13 workers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडच्या कंपनीत स्फोट; १३ कामगार जखमी, सात किलोमीटरवरील शहर हादरले

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणारा मल्लक हा कारखाना आहे. ...

Pakistan: नमाज अदा करताना घात, बॉम्बस्फोटात ५० ठार, १०० जखमी; पाकिस्तानच्या पेशावरमधील घटना - Marathi News | Pakistan: 50 killed, 100 injured in bomb blast while praying; Incidents in Peshawar, Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नमाज अदा करताना घात, बॉम्बस्फोटात ५० ठार, १०० जखमी; पाकिस्तानच्या पेशावरमधील घटना

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरच्या अतिसुरक्षा असलेल्या क्षेत्रात सोमवारी एका मशिदीत नमाजाच्या वेळी झालेल्या शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान ५० जण ठार आणि १०० जण जखमी झाले.  ...

५ दिवसांची मृत्यूशी झूंज अपयशी, गॅस गळती स्फोटातील काझी यांचं निधन - Marathi News | 5-day struggle with death failed, Kazi died in the blast in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :५ दिवसांची मृत्यूशी झूंज अपयशी, गॅस गळती स्फोटातील काझी यांचं निधन

बुधवारी पहाटे गॕस गळती होऊन एसीचा कंडेन्सर आणि फ्रीजचा स्फोट झाला. ...