इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई प्रांतातील एका मशिदीवर शुक्रवारी दहशतवाद्यांना हल्ला केला. दहशतवाद्यांनी मशिदीत घुसून बॉम्बस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला. ...
औंध रस्ता येथील आंबेडकर वसाहतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. ...
नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. ...
मोगादिशू- सोमालियातल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एका संशयित कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16हून अधिक जण जखमी आहे. ...
कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे पाईपलाईन लिकेज चेकिंग करतेवेळी आज रात्री अचानक स्पोट झाला. ...