बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा आणि डेरा मुराद जमाली या ठिकाणी संशयित बंडखोरांनी एकापाठोपाठ एक ७ स्फोट घडवले. या स्फोटांचे प्रमुख लक्ष्य सुरक्षा दले आणि पायाभूत सुविधा होत्या. ...
निवृत्त पोस्टमास्टर मोहम्मद हादी यांच्या घरी सुमारे पाच तास चाललेल्या या तपासामुळे दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासाला मोठे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...