एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल... विराट कोहलीचा फिटनेस पाहून सारे थक्क, टीम इंडियाने लुटला व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका... याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नवी दिल्ली - विमानतळावर गेल्या ४० मिनिटांपासून बत्ती गुल; वीज नसल्यानं सर्व यंत्रणा कोलमडल्या दिल्ली विमानतळावर ४० मिनिटांपासून वीज पुरवठा खंडीत भाजपने भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात अनुक्रमे प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून पाठविले. राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा देशभर साजरा करा, कोल्हापुरात इंडिया आघाडीची स्मरण आंदोलनाद्वारे मागणी सातारा - बँक ऑफ इंडियाची ६१ कोटींची फसवणूक, किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर गुन्हा कोल्हापूर - कृष्णा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे पाडा - विजयकुमार दिवाण कोल्हापुरात कारची दुचाकीला धडक, अपघातात पोलीस जखमी, कार चालक पसार दिल्लीत उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, महाराष्ट्रातील काही नेते सहभागी होणार. नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू भिवंडीत लाखो मुस्लिम बांधवांनी केली ईदची नमाज अदा; सर्वत्र उत्साह पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला हव्यात ६-६ जागा; विधानसभेआधी 'मविआ'त कुरघोडीचे राजकारण औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली
काळवीट शिकार प्रकरण FOLLOW Blackbuck poaching case, Latest Marathi News
खटला सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे वकिलांनी सांगितले ...
सलमान खानला जामीन मिळल्याची शक्यताही वर्तविली जाते आहे. ...
जोधपूर न्यायालयाच्या आवारातच दिली होती जीवे मारण्याची धमकी ...
सलमानच्या जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून सलमानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी केली जाणार असल्याची शक्यता आहे. ...
वीस वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने दहा हजारांचा दंड आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली. ...
ज्या खटल्यांत बडी मंडळी आरोपी असतात, त्यातील साक्षीदार अचानक गायब होतात वा फुटतात, असे अनेकदा आढळून आले आहे. मात्र सलमानविरुद्धच्या खटल्यात पूनमचंद बिष्णोई व छोगाराम हे दोन साक्षीदार अखेरपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम राहिले. त्या दोघांनी दिलेल्या साक्षी ...
चिंकारा प्रजातीच्या दोन काळविटांची अवैध शिकार केल्याबद्दल दोषी ठरवून जोधपूरच्या न्यायालयाने बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याला पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. सेलिबे्रटींभोवती घिरट्या घालणाऱ्या माध्यमांनी जणू एखाद्या संतपुरुषाला सुळावर चढविल्याच् ...
सलमान खान हा अल्पसंख्यक समाजातील असल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली, अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी यांनी उधळली आहेत. ...